Breaking News

३.५ कोटी रुपयाच्या रोल्स रॉयस कारमध्ये फिरणारा पहिला शेतकरी, वाचा कसा करतो शेती !

३.५ कोटी रुपयाच्या रोल्स रॉयस कारमध्ये फिरणारा पहिला शेतकरी, वाचा कसा करतो शेती ! ३.५ कोटी रुपयाच्या कारमध्ये फिरणारा शेतकरी. व्हाट्सएप अन फेसबुकवर सध्या एक फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे. हा फोटो आहे एका शेतकऱ्याचा. हा साधासुधा शेतकरी नाहीये तर हा चक्क 3.5 कोटींच्या गाडीत फिरणारा शेतकरी आहे. सोशल …

Read More »

छिंदम म्हणतो, तो मी नव्हेच; जामीन मंजूर

अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम याला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान त्याच्यावरील सर्व आरोप नाकारात मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे छिंदमने न्यायालयात सांगितले. छिंदमला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अहमदनगर …

Read More »

पतंगराव कदम अनंतात विलिन, अखेरचा निरोप देण्यासाठी वांगीत लाखोंचा जनसमुदाय

माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगीमध्ये असलेल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह …

Read More »

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे ‘काय होते? फोटोवर क्लिक करून बघा !

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे ‘काय होते? फोटोवर क्लिक करून बघा ! भारतीय खाद्यसंस्कृतीचं एक प्रमुख वैशिष्ट्य मसाले.लवंग हा मसाल्याच्या पदार्थामधील एक जिन्नस आहे. मसाल्याप्रमाणे काही गोडाच्या पदार्थांमध्येही लवंग वापरली जाते. तिखट चवीची लवंग आरोग्याला फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळणंदेखील आरोग्याला फायदेशीर ठरते.लवंगाचे आरोग्यदायी फायदे -: हिवाळ्याच्या दिवसात …

Read More »

महापुरुषांपेक्षा मोदी मोठे झाले का ? सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप !

महापुरुषांपेक्षा मोदी मोठे झाले का ? सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप ! वरळी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या हेच फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महापुरुषांपेक्षा …

Read More »

तिने पोटाची खळगी भरण्यासाठी केला सेक्स, मग ‘मृत्यू’नेच केली कायमची सुटका..!

तिने पोटाची खळगी भरण्यासाठी केला सेक्स, मग ‘मृत्यू’नेच केली कायमची सुटका..! रेडलाइट्स… अशी जागा जेथे दिवस एकदम शांत असतो. दिवसा इथे चिटपाखरूही फिरकत नाही. पण रात्री… रात्री ही एकदम वेगळी जागा असते. दिवसाउजेडी इथं यायला लोक लाजतात. पण रात्री दर्दींची चांगलीच गर्दी असते.       मेकअप अन् कपड्यांचे रंग …

Read More »

या प्रसिद्ध अॅक्ट्रेसची Real डिलिव्हरी झाली होती शूट, लेबर रुममध्ये लावण्यात आले होते तीन कॅमेरे

मॉडेल, टीव्ही अँकर आणि अभिनेत्री श्वेता मेननने ‘अनास्वरम’ या मल्याळम सिनेमाद्वारे आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. सिनेमात कमबॅक करण्यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धांची ती विजेतीसुद्धा ठरली. ‘थन्त्रा’ या मल्याळम सिनेमाद्वारे तिने कमबॅक केले. ‘किर्ती चक्र’ आणि ‘परेदसी’ या सिनेमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या. श्वेताच्या …

Read More »

भाजपचा सुपडा साफ; पाचही जागांवर पराभव

एकीकडे अर्थसंकल्पातून 2019 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा होत असताना दुसरीकडे राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यावर्षीच राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपला हा मोठा झटका मानण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले …

Read More »

वडील ८० हजार कोटींचे मालक… मुलाला आयपीएलमध्ये मिळाली ३० लाखांची किंमत

आयपीएलमध्ये अनेक संघांनी जुन्या खेळाडूंनाच आपल्या संघात ठेवाण्याला प्राधान्य दिले असले तरी पाचशेहून अधिक खेळाडूंच्या लिलावामध्ये बऱ्याच नवख्या खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. यामध्येही काही खास खेळाडू आहेत ज्यांना मिळालेली किंमत सध्या चर्चेचा विषय झाली आहे. एकीकडे सामान्यांसाठी अनोळखीच्या वाटणाऱ्या अनेक दिग्गजांना पहिल्या फेरीत कोणी विकत घेतले नाही तर दुसरीकडे अनेक …

Read More »

रस्त्यावर पापड विकताना दिसला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; ओळखणेही झाले मुश्किल!

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये तो चक्क रस्त्यावर पापड विकताना बघावयास मिळत आहे. हे फोटो काही दिवसांपूर्वी जयपूर येथून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या सांभार रोडवर क्लिक करण्यात आले आहेत. हृतिक येथे त्याच्या आगामी ‘सुपर-३०’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात हृतिक ‘सुपर-३०’चे …

Read More »