ONLINE MARATHI – Page 3 – आपल्या भाषेत तुमच्यासाठी फक्त मराठी मध्ये माहिती
Breaking News

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत.

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत. नमस्कार मित्रानो आमच्या चॅनेल वर आपले सर्वांचे स्वागत आहे. भारत सरकार ने 8 नोव्हेंबर 2016 ला 500 आणि 1000 च्या नोटा बंद करून नवीन नोटा छापयला सुरवात केली आणि त्यामुळे आपल्या चलनात नवीन 200 आणि …

Read More »

65 वर्षांच्या सासऱ्यासोबत केले 21 वर्षांच्या सुनेचे लग्न!!कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क!!!!

65 वर्षांच्या सासऱ्यासोबत केले 21 वर्षांच्या सुनेचे लग्न!!कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क!!!! आपण आजच्या काळात अनेक चित्र विचित्र घटना ऐकत आहात,आणि अशातच आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत की नुकतीच ती सोशल मीडियावर खूप वायरल झाली आहे.घटना अशी आहे की, एक 65 वर्षांचा सासरा आहे त्याने आपल्याच 21 वर्षांच्या …

Read More »

चीनच्या प्रसिद्ध अलीबाबा या ई-कॉमर्स कंपनीचे मालक जैक मा यांची प्रेरणादायी यशोगाथा

१० सप्टेंबर १९६० रोजी हंग्झहौ (Hangzhou) चीन येथे पारंपारिक संगीतकार व कथाकार च्या घरी एका मुलाचा जन्म झाला जैक मा (Jack Ma). जैक मा होय जैक मा म्हणजे चीन मधील अलीबाबा या ई कॉमर्स वेबसाईटचे संस्थापक ज्यांचा उद्योग आजच्या घडीला २४.७ अब्ज डॉलर चा आहे. टूर गाईड जैक रिचर्ड निक्सन …

Read More »

मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस ली बद्दल तुम्हांला या गोष्टी माहिती आहेत का ?

मार्शल आर्टचे नाव घेतले आणि ब्रूस ली चे नाव नाही आले असे शक्यच नाही..२७ नोव्हेंबर १९४० रोजी ली  कुटूंबात जन्माला आलेला लू-जीन-फॅन म्हणजेच ब्रूस ली हा मार्शल आर्ट जगताचा बादशहा होता. त्याच्या अवघ्या ३५ वर्षाच्या आयुष्यात त्याने त्याच्या मेहनतीनं आणि जिद्दीने मार्शल आर्ट जगतात आपलं नाव केलं. अश्या या मार्शल …

Read More »

उपास करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर आरोग्यविषयक या समस्या मागे लागतील..

श्रावण महिना सुरु आहे अनेक जणांचे उपवास सुरु असतील. काहीजण बारामहिने एखाद्या वारी उपास करतात. आपल्याकडे बहुतेकजण  एकादशी दुप्पट खाशी या प्रमाणे उपासाच्या दिवशी अगदी दुपट्ट खातात आणि आरोग्यविषयक वेगवेगळ्या समस्या मागे लावून घेतात. आरोग्यविषयक समस्या मागे लागू नये या करत उपास कसा करावा याबाबत आपण माहिती घेऊ. आजारी व्यक्ती, …

Read More »

सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिन बद्दल या गोष्टी तुम्हांला माहिती आहेत का ?

चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला हसवलं आणि , पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. अश्या या अवलियाला प्रेक्षकांशी सवांद साधायला भाषेची गरज नव्हती  अश्या या चार्ली चॅप्लिन बाबत काही गोष्टी आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन येथे हना चॅप्लिन आणि  चार्लस् सीनिअर चॅप्लिन यांच्या घरी …

Read More »

सहा किंग कोब्रा आहेत तिचे खास मित्र.. जाणून घ्या या अनोख्या मैत्रीबद्दल

काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक आठ वर्षची मुलगी ६ किंग कोब्राबरोबर रहात असल्याचा व्हिडीओ  खुप व्हायरल झाला होता. तर ही मुलगी कोण याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. Image -daily mail बुंदेलखंडच्या हामीरपूरच्या पुढे काही किलोमीटरच्या अंतरावर  घाटामपूर नावाचे एक गाव आहे या गावात राहणारी ८ वर्षची काजल ही अतिशय विषारी …

Read More »

हे आहे भारतातील जुळ्यांचे गाव

केरळातील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही या  छोट्याश्या गावात  देश विदेशातील संशोधकांची ये-जा चालू असते. सगळ्यांना या गावातील एक रहस्य या गावाकडे घेऊन येत आहे.  ते रहस्य म्हणजे साधारणतः वीस-ते पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या या भागात पाचशे पेक्षा अधिक जुळे आहेत एक-दोन नव्हे तब्बल पाचशे जुळे आहेत.  त्यामुळे हा जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील …

Read More »

बर्मुडा ट्रँगलमध्ये घडलेल्या या गोष्टी तुम्हांला माहित आहेत का ?

बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तो रिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ. कि.मी. आहे. या त्रिकोणी भागविषयक अनेक समज आहेत. या भागात अनेक जहाजे आणि विमाने आकस्मितरित्या बुडाली आहेत. येथे अनेक घटना या भौतिक शास्त्राच्या नियमाविरुध्द घटना आहे. …

Read More »

अटल बिहारी वाजपेयी यांनी पतंप्रधान असताना घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय आणि घटना

कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी आता आपल्यात नसले तरी ते प्रत्येक भारतीयच्या मनात एक उत्तम राजकारणी आणि नेता  तसेच कवी म्हणून कायम राहतील. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मुत्सद्दीपणे घेतलेले निर्णय आणि त्या काळात घडलेल्या काही घटनांना ते कसे मोठ्या ध्येर्याने …

Read More »