तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी.... - ONLINE MARATHI
Home / HEALTH / तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी….

तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी….

तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी….

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणाऱ्या 99% लोकांना याबाबतचे सत्य माहित नाही की रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिल्याने नक्की काय होते?
जास्तीत जास्त पाण्याचे सेवन शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते, पण जर आपण दिनक्रमात तीन वेळा सकाळी मोकळया पोटी,तसेच जेवणाच्या काही वेळा नंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय करुन घेतली तर आपल्याला शरीराच्या सर्व आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. पाण्याला अमृत म्हटलेले आहे हे आपणाला माहित असेलच. वर्तमानात या जमिनीवर पाण्याचे काही विकल्प नाहीत आणि तुम्हाला माहित असेल की मानवाच्या शरीरात 70 टक्के पाणी असते. पाणी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. जास्त पाणी पिल्याने ते आपल्याला शरीरातील अनेक भयानक रोगांपासून वाचवते. पाणी आपल्या त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवते.तसेच आपला चेहरा नेहमी तजेल ठेवते.रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिल्याने शरीरात काय होते? चला तर मग पाहूया..


रात्री झोपण्यापूर्वी थंड पाणी पिण्याने काय होते?
रात्री झोपण्यापूर्वी कोणी थंड पेय किंवा पाणी पिणे खूप नुकसानदायक आहे कारण थंड पाणी तुमच्या आहारातील तळलेल्या पदार्थांना जे तुम्ही झोपण्यापूर्वी सेवन केले आहेत ते जड रुपात बदलतात यामुळे पचनक्रिया थांबते तेव्हा हा घेतलेला जड आहार शरीरात आम्ल सोडू लागतो हे आम्ल अधिक वेगाने आतडयांद्वारे शोषून घेतले जातात. हे आतडयांमध्ये जमा होत जाते नंतर लगेचच याचे रुपांतर चरबी मध्ये होते, ज्यामुळे पोटासंबंधीत आजार चालू होऊ लागतात. लठ्ठपणा येऊ लागतो, म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी थंड पाणी पिणे चांगले नाही.
रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याने काय होते


मानवाच्या मांसपेशींचा 70 टक्के भाग पाण्याने बनला आहे. गरम पाणी पिण्याने शरीराला डिटॉक्स करण्यास मदत मिळते आणि हे शरीरातील सर्व अशुध्दीला सोप्या पध्दतीने साफ करुन टाकते. ज्यामुळे हार्ट अटॅक, लठ्ठपणा, स्नायूंचे दुखणे, केसांची समस्या, मासिक धर्म, डिटॉक्स, ब्लड सर्कुलेशन, सर्दी-खोकला, शरीराला एनर्जी आणि पोटाचे आजार इत्यादींना मुळापासून संपवून टाकतात.
तर आपणच ठरवा कि आता पाणी किती आणि कसे पिणे गरजेचे आहे…
या पोस्ट संदर्भात प्रश्नांसाठी कमेंट करुन सांगा अशा पोस्टला फॉलो करायला विसरू नका.

About admin

Check Also

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

जर लघवी केल्यानंतर थेंब गळत असतील तर,आपल्याला असू शकतो हा गंभीर आजार

लघवी करणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक मनुष्य आणि प्राणी करतो. पण लघवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *