तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !! - ONLINE MARATHI
Home / HEALTH / तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !!

तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !!

तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !!

जर तुम्हाला प्रवासात उलटी येत असेल तर हे 3 उपाय केल्यानंतर तुम्हाला पुन्हा कधी उलटी होणार नाही.
जर तुम्हाला फिरण्याचा छंद आहे, पण तुम्ही प्रवासात होणाऱ्या उलटयांच्या भितीने प्रवास करण्यास घाबरत आहात तर आज आम्ही या आर्टिकल मध्ये काही अशा टिप्स घेऊन आलो आहोत ज्यांचा उपयोग करुन तुम्ही तुमचे फिरण्याचे किंवा प्रवासाचे स्वप्न पूर्ण करु शकाल.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही लोकांना बस किंवा ट्रेन ने प्रवास करताना उलटी होण्याच्या तक्रारी असतात ज्या कारणाने ते कुठेही जाण्यास घाबरतात आणि शक्यतो प्रवास टाळतात.विशेषत: अशी समस्या डोंगराळ परिसरात फिरण्याच्या दरम्यान जास्त उद्भवते यामुळे लोक डोंगरावर किंवा उंच ठिकाणी फिरण्यास जात नाहीत. तुम्ही खालील उपाय करा म्हणजे तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही.


1. नेहमी मधोमध किंवा पुढच्या सीट वर बसून प्रवास करा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, की प्रवासात उलटी होण्याची अनेक कारणे आहेत जसे की पोट खराब होणे, पोटात गॅसची समस्या इत्यादी होणे. प्रवासात नेहमी सरळ बसावे तसेच खिडकीतून बाहेर जास्त पाहू नये कारण बाहेर पाहिल्यावर उलटी होण्याची संभावना जास्त असते. तसेच प्रवासात जास्त लिखाण व वाचन करु नये.


2. प्रवासात फळांचा रस किंवा रसाळ फळांचे सेवन करणे. कारण फळांचा रस किंवा रसाळ फळे पोटात गरम नाही पडू देत ज्यामूळे प्रवासात तुम्हाला उलटी होत नाही.


3. प्रवासात लवंग बारीक करुन घ्या किंवा प्रवासात जेव्हा उलटी होत आहे असे वाटेल तेव्हा ही पावडर एक आणि चिमूटभर साखर किंवा काळया मिठासोबत घ्या आणि ते चोखा यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही.

About admin

Check Also

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

जर लघवी केल्यानंतर थेंब गळत असतील तर,आपल्याला असू शकतो हा गंभीर आजार

लघवी करणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक मनुष्य आणि प्राणी करतो. पण लघवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *