जर तुम्ही गुप्तांगामधील खाजेमुळे त्रस्त असाल तर..... - ONLINE MARATHI
Home / HEALTH / जर तुम्ही गुप्तांगामधील खाजेमुळे त्रस्त असाल तर…..

जर तुम्ही गुप्तांगामधील खाजेमुळे त्रस्त असाल तर…..

जर तुम्ही गुप्तांगामधील खाजेमुळे त्रस्त असाल तर…..

जर तुम्ही गुप्तांगामधील खाजेमुळे त्रस्त असाल तर लगेचच करा हे सोपे उपाय आणि काम.
दोन्ही पायांच्या मध्ये म्हणजेच मांडीच्या आजूबाजूला येणाऱ्या खाजेमुळे अनेक लोक त्रासले आहेत. ही समस्या गरमीच्या दिवसांत जसे की उन्हाळयात जास्त घाम आल्याने किंवा घाम चिकटल्याने मांडीच्या मध्ये इन्फेक्शन होते. ज्या कारणामुळे मांडीच्या मध्ये खाज होऊ लागते. हे लवकर बरेही होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकाल. तर या जाणून घेऊया.

1. आवळा खाल्याने जिथे अनेक आजार बरे होतात, शरीरावरील खाज कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी आवळयाचे बी जाळून त्याला पिसून घ्या. यानंतर त्यामध्ये नारळाचे तेल घालून एकत्र करा आणि खाज येते त्याठिकाणी लावा. दोन दिवसात खाज कायमस्वरुपी बंद होऊन जाईल.

2. केळ खाण्यासाठी जितके लाभदायक आहे तितकेच केळे आजारांसाठी सुध्दा गुणकारी आहे. लिंबू केळयाच्या रसात मिक्स करून खाज येणाऱ्या जागी लावा. यामुळेही खाज ठीक होऊ शकते.

3. सर्वात आधी 20 ग्रॅम आजवाइन 100 मिली पाण्यात उकळून घ्या, यानंतर खाज येणाऱ्या जागी हे पाणी लावावे यामुळे खाज येणे कायमचे बंद होईल. त्यासोबतच हलक्या पाण्यात आजवाइन बारीक करुन घ्या आणि खाजेच्या जागेवर लावा. खाज मुळापासून बंद होईल.
या पोस्ट संदर्भातील प्रश्नांसाठी कमेंट करुन सांगा अशा पोस्टला फॉलो करायला विसरू नका

About admin

Check Also

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

जर लघवी केल्यानंतर थेंब गळत असतील तर,आपल्याला असू शकतो हा गंभीर आजार

लघवी करणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक मनुष्य आणि प्राणी करतो. पण लघवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *