तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय.... - ONLINE MARATHI
Home / HEALTH / तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय….

तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय….

तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय….
तुमच्या नाकावरील ब्लॅक हेड मुळापासून काढून टाकण्यासाठी आहेत हे उपाय जाणून घ्या…खास हि पोस्ट आपल्यासाठी.

जास्त तर लोक नाकावरल्या तेलकट पणाला खूप कंटाळून जातात तर काही नाकावरील ब्लॅक हेड ला कंटाळलेले असतात. लोक नेहमी नाकावरील असलेल्या ब्लॅक हेड पासून पळून जाण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स चा वापर करत असतात पण त्या ब्युटी प्रोडक्ट्स मुळे फक्त काही क्षणापुरते ब्लॅक हेड लांब जाऊ शकतात आणि थोड्या वेळाने परत ती समस्या उद्भवू लागते.म्हणजेच हि समस्या पूर्णपणे नष्ट होत नाही.. ब्लॅक हेडची समस्या असल्यावर चेहऱ्याची सुंदरता कमी होते आणि चेहरा खराब होतो सोबतच चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात..चेहऱ्यावर तजेलपना राहत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर खूप अशा समस्या येतात, म्हणून आज आम्ही असा उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करून ब्लॅक हेड मुळापासून निघून जातील आणि तुमचा चेहरा उजळ आणि तजेल आणि छान दिसेल…

ब्लॅक हेड कमी करण्यासाठी लिंबू आणि काळे मिठाची गरज असते. लिंबुमध्ये असे काही तत्व असतात जे त्वचेच्या छिद्रातून घाण बाहेर काढतात तसेच काळे मिठात असणारे तत्व हे त्वचेमधल्या असणाऱ्या ब्लॅक हेडला बाहेर काढण्यात मदत करतात.तर चला तर मग पाहुत कशी कृती करावी जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड समूळ नष्ट होतील.

कृती-


याला बनवण्यासाठी सगळ्यात पहिला काळ्या मिठाला बारीक करून त्याची पावडर बनवून घेणे आणि त्या मीठामधे लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट तयार करून घेणे. पेस्ट बनवून झाल्यावर ती पेस्ट त्वचेवर लावून 10 मिनिटापर्यंत सुकू द्यावि आणि 10 मिनिटानंतर त्वचेला थंड पाण्याने धुवून घ्यावे. हि प्रक्रिया दिवसातून दोन वेळा केल्याने नाकावरचे ब्लॅक हेड नष समूळ नष्ट होतील.
तर आम्हाला जरूर कळवा कि हि पोस्ट आपणास कशी वाटली…

About admin

Check Also

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

जर लघवी केल्यानंतर थेंब गळत असतील तर,आपल्याला असू शकतो हा गंभीर आजार

लघवी करणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक मनुष्य आणि प्राणी करतो. पण लघवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *