जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा. - ONLINE MARATHI
Home / HEALTH / जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा.

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा.

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा.

तुम्हाला तर माहित आहे की आजच्या युवापिढीला फेसबुक आणि व्हाट्सअप्प चे खूपच वेड आहे..आणि व्हाट्सअँप च्या वाईट सवयीमुळे खूप नुकसान हि होत असते.यातून अनेक अशे मजेशीर किस्से आपणाला ऐकायला आणि वाचायला आणि पाहायला मिळतात..चला तर मग पाहुयात कि असे मजेशीर किस्से आणि चॅट.
आजच्या या आर्टिकल मध्ये तुमचे खुप खुप स्वागत आहे आणि यावेळी तुमच्या समोर काही फनी आणि वॉटस्अप चॅटस् घेऊन आलो आहोत जे वाचून तुम्हीही तुमचे हसू थांबवू शकणार नाही, तर चला आजच्या या आर्टिकलवर नजर टाकूया.


*जर कोणती मुलगी तुम्हाला ओळखायला नकार देत असेल, तर तुम्ही देखील अशा गोष्टी करू शकता.
*या फोटोमध्ये होणाऱ्या चॅटसमुळे हे समजले जाते की, कधी दुसऱ्यांना असा सल्ला नाही दिला पाहिजे, नाहीतर तुमचे हाल देखील असेच होईल जे या मुलासोबत झाले आहे.


*काही लोक एखाद्या नमुण्यापेक्षा कमी नसतात, आणि त्यांच्या हालचाली बघून प्रत्येक जण हसत असतो आणि हेच नमुने जर वॉटसअप वर आले तर काही अशाच गोष्टी होत असतात.
*काही लोक स्वत:ला खुप जास्त् हुशार समजतात आणि ते आपला हुशारीपणा प्रत्येक ठिकाणी दाखवतात, एवढेच नाहीतर वॉटसअपवर पण हुशारीपणा दाखवतात.


*काही लोक मजेदार असतात आणि मजेशीर गोष्टी करत असतात जसे काही झालेच नाही आणि दुसऱ्यांसमोर साधेसुधे असल्याचा प्रयत्न् करत असतात.
* याने तर मस्करी करण्याची हद्दच पार केली, आणि हा व्यक्ति आपल्या नावाचा फायदा उचलत आहे.


* मानून घ्या की, सुंदर मुलगी बघितली की प्रत्येक जण वेडा होतो, पण हा व्यक्ति तर अजबच निघाला आणि याचे आनंदाचे दिवसही अजून नाही वितळले.
* कोणत्याही व्यक्तिला खाली कसे दाखवायचे, तर या फोटोमध्ये बघू शकता.


* ही मस्करी त्या मुलींना बिलकुल आवडत नाही ज्यांचे नाव सोनाली असेल, आणि शेवटी काय करू शकते.
*कधी कधी काही लोकांकडून अशा चुका होऊ शकतात, त्यामुळे थोडे सांभाळून राहिले पाहिजे.

About admin

Check Also

तुम्हाला माहीत आहे का की ब्राम्हण कांदा-लसूण का खात नाहीत ?

भारत हा एक अशा प्रकारचा देश आहे जिथे अनेक धर्म आणि त्यांच्या संस्कृती आहेत. यातीलच …

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *