तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू शकते तुमचे स्वास्थ्य!! – ONLINE MARATHI
Home / HEALTH / तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू शकते तुमचे स्वास्थ्य!!

तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू शकते तुमचे स्वास्थ्य!!

तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू शकते तुमचे स्वास्थ्य!!

काही वेळा लोक आजारी पडतात तेव्हा डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकल मधून औषधे घेवून येतात जे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असते आणि जेव्हा त्या औषधामुळे साईड इफेक्ट होतो तेव्हा डॉक्टरांच्या सल्ला ची आठवण येते. औषधावर तुम्ही लाल पट्टी आणि काही संकेत पाहिले असतील त्याविषयी आम जनेतेला माहीत नसते पण ही खूण डॉक्टरांना माहीत असते. आज आम्ही आपल्याला याच लाल पट्टी बद्दल आणि संकेत विषयी सांगणार आहोत.
औषधावर असलेल्या लाल पट्टीचे महत्व


काही वेळा तुम्ही औषधे मेडिकल मधून घेतली असतील जाच्यावर काही निशाणी नसते. तुम्हाला सांगतो की लाल पट्टीतील औषधे फक्त डॉक्टरच देऊ शकतात जर कोणी मेडिकल स्टोअर वाला तुम्हाला लाल पट्टीतील औषधे विकत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
औषधांवर लिहिलेल्या RX चा अर्थ काय?


कोणत्याही औषधावर RX लिहिलेले असल्यावर ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचे असतात. जर असे केले नाही तर औषधांचा वाईट परिणाम होऊ शकतो. जर कधीही औषधावर RX लिहिलेले असेल तर समजून जा की ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घावी लागणार आणि सेवन करावी लागणार.
औषधावर लिहिलेले NRX म्हणजे :
काही वेळा बघितले असेल की औषधावर NRX लिहिलेले असते पण तुम्हाला याचा अर्थ माहित आहे का?? औषधावर लिहिलेल्या NRX म्हणजे ही औषधे नशिली आहेत आणि ज्याच्याजवळ लाइसन आहे तोच ही औषधे विक्री करू शकतो. तर पुढच्यावेळी औषधे विकत घेण्याच्या अगोदर या गोष्टींचा विचार करा.

About admin

Check Also

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात जगाभरा मध्ये अनेकविविध संस्कृती,परंपरा,ज्ञान आणि धर्मनिरपेक्षता …

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात हे बर्याचदा पाहिले गेले आहे की दीर्घ काळापासून नातेसंबंध …

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात देशात जेव्हा ती …

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू मित्रांनो,आपल्या भारत देशात लग्न …

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल नमस्कार …

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी तसे बघायला गेलं तर भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *