तुमच्या घरात या वस्तू आहेत का? लगेच फेकून द्या नाहीतर नुकसान होईल - ONLINE MARATHI
Home / Inspiration / तुमच्या घरात या वस्तू आहेत का? लगेच फेकून द्या नाहीतर नुकसान होईल

तुमच्या घरात या वस्तू आहेत का? लगेच फेकून द्या नाहीतर नुकसान होईल

तुमच्या घरात या वस्तू आहेत का? असतील तर व्हा सावधान ! तर घरात पैसे येनार नाही, लगेच फेकून द्या नाहीतर नुकसान होईल

काही वेळा अचानकच आपल्याकडून नुकसान होते आणि मग नंतर नशिबाला दोष देत बसतो. प्रत्येक गोष्टीच्या मागे नशीब असते आणि कधी कधी आपण स्वतःच हातावर दगड मारून घेतो. आजच्या पोस्ट मधे आम्ही आज अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे आपल्या घराची वास्तू प्रभावित होते. या गोष्टी घरात राहिल्यावर धन प्राप्ती होणे बंद होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते.
घरात चुकूनही या गोष्टी ठेवू नका


जर तुमच्या घरात पसारा असेल तर हे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवत असतात आणि धन प्राप्ती चा रस्ता बंद करत असतात. काही वेळा आपण घरात जुन्या वस्तू यासाठी ठेवतो की कधी कमी येईल, पण वास्तूच्या अनुसार घरात जुन्या वस्तू ठेवणे म्हणजे नकारात्मक ऊर्जेला बढावा देतो आणि मग घरात पैसे येत नाही.
जुन्या वस्तू मध्ये घरात विजेचे सामान ठेवायला नाही पाहिजे. घरात जुन्या वस्तू ठेवून घरातल्या मुख्य सदस्याचे स्वास्थ्य बिघडू शकते यामुळे लवकरात लवकर या गोष्टी लवकर नीट करून आणाव्यात किंवा फेकून द्याव्यात.


जुन्या वस्तू घरात भांडण आणि चिंतेचे कारण बनून जाते. त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टी पासून वाचायचे असेल तर घरातल्या जुन्या वस्तू लवकरात लवकर फेकून द्या.

About admin

Check Also

तुम्हाला माहीत आहे का की ब्राम्हण कांदा-लसूण का खात नाहीत ?

भारत हा एक अशा प्रकारचा देश आहे जिथे अनेक धर्म आणि त्यांच्या संस्कृती आहेत. यातीलच …

जाणून घ्या, 70 लाखाचे जोडे घालणारा रणवीर सिंग, इतक्या करोड संपत्तीचा मालक आहे.

जाणून घ्या, 70 लाखाचे जोडे घालणारा रणवीर सिंग, इतक्या करोड संपत्तीचा मालक आहे.   बॉलीवूडमध्ये …

काहीही बोलण्याआधी जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती, सत्य जाणून थक्क व्हाल.

काहीही बोलण्याआधी जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती, सत्य जाणून थक्क व्हाल.   मित्रांनो आपल्याला …

का असतात अरब स्त्रिया इतक्या सुंदर, जाणून घ्या त्यांच्या सुंदरतेची 5 रहस्य.

का असतात अरब स्त्रिया इतक्या सुंदर, जाणून घ्या त्यांच्या सुंदरतेची 5 रहस्य. जगात असे बरेच …

चुकून पण ह्या 4 गोष्टी गूगल वर सर्च करू नका, नाही तर घरातून उचलून नेतील पोलीस.

चुकून पण ह्या 4 गोष्टी गूगल वर सर्च करू नका, नाही तर घरातून उचलून नेतील …

गुजरात दंगल वेळी ज्या 2 व्यक्तीचे फोटो वायरल झाले होते,ते दोघे आता हे काम करत आहेत

2002 ला गुजरात मध्ये झालेल्या दंगलीने संपूर्ण देशाला हादवरून सोडलं होत. ह्या दंगलीतील 2 फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *