65 वर्षांच्या सासऱ्यासोबत केले 21 वर्षांच्या सुनेचे लग्न!!कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क!!!! – ONLINE MARATHI
Home / HEALTH / 65 वर्षांच्या सासऱ्यासोबत केले 21 वर्षांच्या सुनेचे लग्न!!कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क!!!!

65 वर्षांच्या सासऱ्यासोबत केले 21 वर्षांच्या सुनेचे लग्न!!कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क!!!!

65 वर्षांच्या सासऱ्यासोबत केले 21 वर्षांच्या सुनेचे लग्न!!कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क!!!!

आपण आजच्या काळात अनेक चित्र विचित्र घटना ऐकत आहात,आणि अशातच आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत की नुकतीच ती सोशल मीडियावर खूप वायरल झाली आहे.घटना अशी आहे की, एक 65 वर्षांचा सासरा आहे त्याने आपल्याच 21 वर्षांच्या सुनेसोबत विवाह करून टाकला. हि संपूर्ण घटना ऐकून लोकांची झोपच उडाली आहे.लोक हि घटना ऐकून थक्क झाले आहेत.


बिहारच्या समस्तीपुर या जिल्हयामध्ये राहणारे 65 वर्षांचे रोशन यादव यांनी आपल्या 21वर्षांच्या सुनेसोबत विवाह केला.पण सगळ्यांनी त्यांना विचारायला चालू केले की,आपण असे का केले ?तर त्यांनी याच कारण असे सांगितले की, जर त्यांनी हे लग्न नसते केले तर त्यांच्या घराची इज्जत आणि मुलीच्या घरच्यांची इज्जत खराब झाली असती.ह्यामुळेच त्यांना लग्न करणे भाग पडले.


रोशन यादव यांचं म्हणणं असे आहे की,त्यांचा मुलगा पप्पू यादव ह्याच लग्न हे सपना बरोबर ठरलं होतं,पण लग्नाच्या दिवशी पप्पू यादव घर सोडून पळून गेला.त्यामुळेच तिचे लग्न पप्पू बरोबर नाही झाले.हेच कारण आहे त्यामुळे त्यांना लग्न करावं लागलं.

रोशन यादव ने माहिती करून घेतले की,त्यांचा मुलगा पप्पू यादव घरातून का पळून गेला होता तर, त्यांना असे समजले की,पप्पू दुसऱ्याच मुलगी वर प्रेम करत होता.त्याने हि गोष्ट आपल्या वडिलांना घाबरून घरी नाही सांगितली आणि घरातल्या सदस्यांचे ऐकून सपना बरोबर लग्न करण्यास तयार झाला होता.

रोशन यादव म्हणतात की,लग्नाची सर्व तयारी होऊन पण लग्न नाही होऊ शकले आणि मंडळी मुलीच्या घरी पोचली पण होती पण मुलगा पसार झाला होता.यामुळे दोन्ही घरची इज्जत आता खराब होणार होती, आणि हे रोशन यादवना आवडले नाही आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.रोशन च्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आणि त्यांचे लग्न सपना बरोबर झाले .


लोकांचे मत असे आहे की,एका म्हाताऱ्या पुरुषासोबत 21 वर्षाच्या मुलीशी लग्न करणे ही खूप चुकीची बाब आहे.त्यामुळे त्या मुलीचे सर्व आयुष्य खराब होईल. पोलीस आता मुलीच्या मतांनुसार या लग्नाला मान्यता देईल.

About admin

Check Also

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात जगाभरा मध्ये अनेकविविध संस्कृती,परंपरा,ज्ञान आणि धर्मनिरपेक्षता …

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात हे बर्याचदा पाहिले गेले आहे की दीर्घ काळापासून नातेसंबंध …

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात देशात जेव्हा ती …

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू मित्रांनो,आपल्या भारत देशात लग्न …

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल नमस्कार …

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी तसे बघायला गेलं तर भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *