जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत. – ONLINE MARATHI
Home / MARATHI / जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत.

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत.

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत.

नमस्कार मित्रानो आमच्या चॅनेल वर आपले सर्वांचे स्वागत आहे. भारत सरकार ने 8 नोव्हेंबर 2016 ला 500 आणि 1000 च्या नोटा बंद करून नवीन नोटा छापयला सुरवात केली आणि त्यामुळे आपल्या चलनात नवीन 200 आणि 2000 च्या नोटा जोडल्या गेल्या.बोललं जात कि नोटा बंद करून नवीन नोटा छापायला खूप खर्च येतो.तर जाणून घेऊयात कि नक्की किती खर्च येतो ? एक नोट छापायला!!!

एका आरटीआई च्या रिपोर्ट नुसार ₹10 च्या 1000 नोटा छापायला 1010 रुपए एवढा खर्च येतो.म्हणजे एका नोटेचा खर्च 1.01 रुपए आहे.

तसेच 20 रुपयाच्या 1000 नोटा छापायला 1000 रुपये म्हणजेच एक नोटचा खर्च जवळपास 1 रुपया आहे.

50 रुपयाच्या 1000 नोटा 1010 रुपये म्हणजेच एक नोट मध्ये 1.01 रुपये एवढा खर्च येतो.

तसेच 100 रुपयांच्या 1000 नोटा 1510 रुपये एवढ्या किमती मध्ये छापल्या जातात. एक नोटची छपाई किंमत 1.51 रुपये एवढी आहे.

500 रुपयाच्या 1000 नोटा छापण्यासाठी 2570 रुपये एवढा खर्च येतो. म्हणजेच एक नोटचा खर्च 2.57 रुपये एवढा येतो.

2000 च्या 1000 नोट छापायला 4180 रुपये एवढा खर्च येतो.म्हणजेच एक नोट छापायला 4.18 रुपये लागतात.

आपणास सांगतो की,पूर्वीच्या 500 च्या 1000 नोटा छापायला 3090 रुपये खर्च येतो. म्हणजेच एक नोट 3.09 रुपयाना पडते.

तसेच 1000 च्या पूर्वीच्या नोटा छापयला एका नोटेला खर्च 3.54 एवढा येतो.

आता ही माहिती आपणाला कशी वाटली हे जरूर कळवा.

About admin

Check Also

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात जगाभरा मध्ये अनेकविविध संस्कृती,परंपरा,ज्ञान आणि धर्मनिरपेक्षता …

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात देशात जेव्हा ती …

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू मित्रांनो,आपल्या भारत देशात लग्न …

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी तसे बघायला गेलं तर भारतीय …

नरेंद्र मोदी यांच्या या मंत्र्याला विमानामध्ये या सुंदर मुलीवर प्रेम झाले होते

नरेंद्र मोदी यांच्या या मंत्र्याला विमानामध्ये या सुंदर मुलीवर प्रेम झाले होते नमस्कार मित्रांने तुमचे …

लिव्हर खराब होण्याआधी शरीर देते हे 5 संकेत,समजून घेण्याचा प्रयत्न करा

लिव्हर खराब होण्याआधी शरीर देते हे 5 संकेत,समजून घेण्याचा प्रयत्न करा लिव्हर आपल्या शरीराचा एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *