मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस ली बद्दल तुम्हांला या गोष्टी माहिती आहेत का ? – ONLINE MARATHI
Home / HEALTH / मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस ली बद्दल तुम्हांला या गोष्टी माहिती आहेत का ?

मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस ली बद्दल तुम्हांला या गोष्टी माहिती आहेत का ?

मार्शल आर्टचे नाव घेतले आणि ब्रूस ली चे नाव नाही आले असे शक्यच नाही..२७ नोव्हेंबर १९४० रोजी ली  कुटूंबात जन्माला आलेला लू-जीन-फॅन म्हणजेच ब्रूस ली हा मार्शल आर्ट जगताचा बादशहा होता. त्याच्या अवघ्या ३५ वर्षाच्या आयुष्यात त्याने त्याच्या मेहनतीनं आणि जिद्दीने मार्शल आर्ट जगतात आपलं नाव केलं. अश्या या मार्शल आर्टच्या बादशाबाबत काही आश्चर्यकारक आणि विचित्र गोष्टी आपण जाणून घेऊ.

१. ब्रूस लीने आपले वडील हे माझे पहिले प्रशिक्षक असल्याचे अनेक ठिकाणी सांगितले आहे. ज्यावेळी ब्रूस मोठा होत होत त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला थोडे ताय-ची चायनीज मार्शल  आर्ट शिकवले होते.

Image-Martial Arts Action Movies!

२. ब्रूस लीच्या मारामारीच्या हालचाली इतक्या जलद असत कि त्या दाखविण्याकरिता व्हिडिओ स्लो मोशन दाखवावा लागत कारण  इतक्या जलद हालचाली त्या काळात कॅमेऱ्याला अशक्य असत.

३. आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ब्रूस ली दररोज ५००० पंचचा सराव  करत असे.

Image- Bloody Elbow

४. ब्रूस ली हा ग्रेट गामा पहिलवानचा फार मोठा फॅन होता. ग्रेट गामा यांना त्यांच्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत कोणीच हरवू शकले नाही. तसेच ब्रूस ली देखील त्याच्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यातहा फक्त एकदाच  मार्शल आर्ट स्पर्धेत हरला .

५. ब्रूस ली पंच मारण्याची क्षमता एवढी होती कि त्याने १९६२ सालच्या एका फाईट मध्ये ११ सेकंदात १५ पंच आणि एक त्याची खासियत असलेली लाथ मारली. त्यामुळे ही  फाईट ११ सेकंदच चालली त्याचा हा रेकॉर्ड आज पर्यंत कोणी मोडू शकले नाही.

Image- Stars Portraits

६. ब्रूस ली हा अर्धा ब्रिटिश होता कारण त्याचे आजोबा ब्रिटिश होते पण काही जणांच्या मते तो अर्धा जर्मन आणि अर्धा चायनीज होता  कारण ब्रूस लीची आई जर्मन होती आणि वडील चायनीज.

७. सतत काखेत येणार घाम आणि त्यामुळे विचित्र दिसणारे शरीर यामुळे ब्रूस ली ने आपल्या शरीरात ज्या ग्रंथीमुळे घाम येतो ती ग्रंथीचा काखेतून  काढून टाकली होती

८. ब्रूस ली एक उत्तम चा चा डान्सर सुध्दा होता. त्याने हॉगकॉग मध्ये चाचा स्पर्धा त्याने जिंकली होती.

Image-Google Arts & Culture

९. अश्या या वेगाच्या आणि मार्शल आर्टच्या बादशहाला पाण्याची कायम भिती वाटे कारण त्याला पोहता येत नव्हते.

१०. ब्रूस ली  हा कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्या पहिल्या काही व्यक्तीपैकी एकहोता. त्याच्या नजरेच्या बाबत असे सांगण्यात येते कि १९६३ साली त्याने अमेरिकन सैन्यात दाखल होण्यास गेला होता परंतु कमजोर दृष्टी आहे हे कारण सांगून त्याला सैनिक होण्यास अपात्र आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने कॉन्टॅक्ट लेन्स वापरायला सुरवात केली.

Image- Pinterest

११ . ब्रूस लीच्या हालचालींचा वेग इतका असे की  तो तांदुळाचा एक दाणा हवेतउडवून हवेतच चॉप स्टिकने उडवण्याची करामत करत असे.

१२. ब्रूस लीच्या वयाच्या २० व्या वर्षीच त्यांचे हॉंग कॉंग मध्ये १८ सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्याने त्याचा कारकिर्दीत ब्रूस ली याने हॉलीवूडमधील ८ सिनेमात काम केले. त्यापैकी ३ सिनेमे त्याच्या मृत्यूनंतर प्रसिध्द झाले.

 fetured Image-Visual Meditation

About K.K

Check Also

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात जगाभरा मध्ये अनेकविविध संस्कृती,परंपरा,ज्ञान आणि धर्मनिरपेक्षता …

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात हे बर्याचदा पाहिले गेले आहे की दीर्घ काळापासून नातेसंबंध …

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात देशात जेव्हा ती …

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू मित्रांनो,आपल्या भारत देशात लग्न …

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल नमस्कार …

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी तसे बघायला गेलं तर भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *