अक्षय कुमारने या मुलाला मारली होती कानाखाली,हा मुलगा आज बॉलीवूडचा सुपरस्टार आहे - ONLINE MARATHI
Home / MARATHI / अक्षय कुमारने या मुलाला मारली होती कानाखाली,हा मुलगा आज बॉलीवूडचा सुपरस्टार आहे

अक्षय कुमारने या मुलाला मारली होती कानाखाली,हा मुलगा आज बॉलीवूडचा सुपरस्टार आहे

अक्षय कुमारने या मुलाला मारली होती कानाखाली,हा मुलगा आज बॉलीवूडचा सुपरस्टार आहे


नमस्कार मित्रांनो,आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील सुपरस्टारबद्दल सांगणार आहोत.ज्याला बालपनि अक्षयकुमार ने चापट मारली होती, पण जेव्हा त्यांना कळले की ते बॉलिवूडमधील एका महान माणसाचे पुत्र होते तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढले होते.
तो मुलगा निघाला रणवीर सिंह


रणवीर सिंग हा अक्षय कुमारचा फार मोठा चाहता आहे.तो आता पासून नाहीतर लहानपणापासून अक्षयकुमार वर प्रेम करतो.एकदा अक्षय कुमारचच्या फिल्म शूटिंग सुरू होती. त्यानंतर रणवीर सिंगने अक्षयसकुमार सोबत काहितरी चुकीची हरकत केली म्हणून अक्षयने त्याला थप्पड दिली.


एका अवार्ड कार्यक्रमात ही माहिती सांगितली होती


एका कार्यक्रमात बॉलीवूडच्या बिग बी अमिताभ बच्चनचे अक्षयकुमार कौतुक करत होते,त्यावेळी त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला.परंतु आज अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे सर्वात चांगले मित्र आहेत.त्या दोघांनी एकत्र बरेच व्हिडिओ बनवून व्हायरल केले आहेत

About admin

Check Also

जाणून घ्या, 70 लाखाचे जोडे घालणारा रणवीर सिंग, इतक्या करोड संपत्तीचा मालक आहे.

जाणून घ्या, 70 लाखाचे जोडे घालणारा रणवीर सिंग, इतक्या करोड संपत्तीचा मालक आहे.   बॉलीवूडमध्ये …

काहीही बोलण्याआधी जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती, सत्य जाणून थक्क व्हाल.

काहीही बोलण्याआधी जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती, सत्य जाणून थक्क व्हाल.   मित्रांनो आपल्याला …

का असतात अरब स्त्रिया इतक्या सुंदर, जाणून घ्या त्यांच्या सुंदरतेची 5 रहस्य.

का असतात अरब स्त्रिया इतक्या सुंदर, जाणून घ्या त्यांच्या सुंदरतेची 5 रहस्य. जगात असे बरेच …

मोदींचा जुडवा असणं पडलं महागात. लोकांनी मारले, विचारले अच्छे दिन कधी येणार ?

मोदींचा जुडवा असणं पडलं महागात. लोकांनी मारले, विचारले अच्छे दिन कधी येणार ? सलमान खानचा …

हे 5 काम करणारे लोकं कधीच श्रीमंत नाही बनू शकत नाहीत.

नमस्कार मित्रांनो, आज ह्या पोस्ट आम्ही आपल्याला त्या 5 कामाबद्दल सांगणार आहोत जे कधी चुकूनही …

बघा,मुकेश अंबानी आपले दिवसाचे 24 तास कसे घालवतात.सकाळी 5 ते रात्री अडीच पर्यंतच रुटीन

जेव्हा आपण मुकेश अंबानींचे नाव घेतो तेव्हा त्यांच्या गर्व वाटतो. ते आपल्या मेहनतीच्या ताकदीवर इथं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *