मृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत! – ONLINE MARATHI
Home / Inspiration / मृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत!

मृत्यूनंतर पाच तासांनी ‘ते’ झाले जिवंत!

मृत्युशय्येवरील किंवा ‘मृत’ म्हणून घोषित केलेल्या व नंतर उठून बसलेल्या व्यक्‍तीचे गूढ अनुभव नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. याबाबत टी.व्ही.वरही काही कार्यक्रम झालेले आहेत.आता उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे अशीच एक घटना घडली असून, ग्रामस्थ रामकिशोर आपल्या मृत्यूच्या पाच तासानंतर पुन्हा जिवंत झाले. रामकिशोर यांच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करण्यात आली होती, नातेवाईकही जमले होते; पण रामकिशोर यांना उठून बसलेले पाहताच सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला.

53 वर्षीय रामकिशोर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबात एकच आक्रोश सुरू झाला होता. सर्व जवळचे नातेवाईक गावात जमले होते. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारीही केली होती. मृतदेहाला आंघोळ घातल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नेले जात असता रामकिशोर यांच्या शरीरात हालचाल झाल्याचे जाणवले. उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनाही आश्‍चर्य वाटले. इतक्यात रामकिशोर उठून बसले आणि काही चिंता करू नका मी जिवंत आहे, असं सांगू लागले. ‘ते’ चुकून मला घेऊन गेले होते, आता परत पाठवलं आहे असेही ते म्हणत होते. याबाबतचे काही अनुभवही त्यांनी लोकांना सांगितले. माझे आयुष्य अद्याप शिल्लक असल्याने ‘त्यांनी’ मला पुन्हा शरीरात ढकलले, असे त्यांनी लोकांना सांगितले.

About admin

Check Also

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात जगाभरा मध्ये अनेकविविध संस्कृती,परंपरा,ज्ञान आणि धर्मनिरपेक्षता …

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात देशात जेव्हा ती …

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल नमस्कार …

नरेंद्र मोदी यांच्या या मंत्र्याला विमानामध्ये या सुंदर मुलीवर प्रेम झाले होते

नरेंद्र मोदी यांच्या या मंत्र्याला विमानामध्ये या सुंदर मुलीवर प्रेम झाले होते नमस्कार मित्रांने तुमचे …

लिव्हर खराब होण्याआधी शरीर देते हे 5 संकेत,समजून घेण्याचा प्रयत्न करा

लिव्हर खराब होण्याआधी शरीर देते हे 5 संकेत,समजून घेण्याचा प्रयत्न करा लिव्हर आपल्या शरीराचा एक …

लोकसभेतील सर्वात सुंदर खासदार ही तरुण स्त्री आहे,तुम्हाला वय ऐकून आश्चर्य वाटेल.

लोकसभेतील सर्वात सुंदर खासदार ही तरुण स्त्री आहे,तुम्हाला वय ऐकून आश्चर्य वाटेल. राजकारणात सुंदर महिलांबद्दल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *