‘विरुष्का’चा अजून एक फोटो व्हायरल – ONLINE MARATHI
Home / बॉलिवूड / ‘विरुष्का’चा अजून एक फोटो व्हायरल
mobile तेही स्वस्त

‘विरुष्का’चा अजून एक फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच काही मिनिटांमध्ये तो व्हायरलही झाला. अनुष्का विराटला किस करत करत असताना विराटने तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला. अनुष्काने जेव्हा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला तेव्हा अवघ्या ४४ मिनिटांच्या आत या फोटोला ६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले.

दक्षिण आफ्रिकेची मालिका संपवून विराट नुकताच मुंबईला त्याच्या नवीन घरी परतला. काल अनुष्काही तिचे ‘सुई- धागा’ या सिनेमाचे चित्रीकरण संपवून मुंबईला परतली. विराट अनुष्काला घ्यायला मुंबई विमानतळावरही गेला होता.आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सध्या ही दोघं एकमेकांसोबत ‘क्वॉलिटी टाइम’ घालवत आहेत असेच म्हणावे लागेल. सोशल मीडियावरही दोघं एकमेकांवरचे प्रेम दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. आधी विराटने अनुष्कासोबतचा दक्षिण आफ्रिकेमधील एक फोटो शेअर केला होता. तर आता अनुष्काने विराटला किस करतानाचा फोटो शेअर केला आहे.

तसं पाहायला गेलं तर लग्नाआधीही विराटने त्याचे अनुष्कासाठीचे प्रेम वेळोवेळी व्यक्त केलं आहे. त्याने इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर अनेकदा अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले आहेत. ११ डिसेंबरला विरुष्काने इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. लग्नानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मित्र- मैत्रिणींसाठी रिसेप्शनही ठेवले होते.

About admin

Check Also

कॅन्सर झालेल्या सोनाली बेंद्रेचा नवीन चेहरा बघून तुम्हाला रडू आल्याशिवाय राहणार नाही

कॅन्सर झालेल्या सोनाली बेंद्रेचा नवीन चेहरा बघून तुम्हाला रडू आल्याशिवाय राहणार नाही बॉलीवूड अभिनेत्री सोनाली …

गर्भवती असूनही आपल्या सिरीयलच शूटिंग करत राहिल्या या कलाकार,बघा कोण आहेत त्या

गर्भवती असूनही आपल्या सिरीयलच शूटिंग करत राहिल्या या कलाकार,बघा कोण आहेत त्या दूरदर्शनचे जग बॉलिवूडपेक्षा …

अक्षय कुमारने या मुलाला मारली होती कानाखाली,हा मुलगा आज बॉलीवूडचा सुपरस्टार आहे

अक्षय कुमारने या मुलाला मारली होती कानाखाली,हा मुलगा आज बॉलीवूडचा सुपरस्टार आहे नमस्कार मित्रांनो,आज आम्ही …

विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 82 लाख कमावतो,तरीपण 17 व्या क्रमांकावर आहे

विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 82 लाख कमावतो,तरीपण 17 व्या क्रमांकावर आहे टॉप 10 च्या …

साउथ चा हीरो नागार्जुन यांची सुनबाई आहे सुंदर आणि बोल्ड फोटोस बघा

साउथ चा हीरो नागार्जुन यांची सुनबाई आहे सुंदर आणि बोल्ड फोटोस बघा साउथ चा हीरो …

भिकारी आणि गरीब लोकांसोबत हे लक्षाधीश तारका कसे वागतात ते पहा :( 3 रा फोटो तर

भिकारी आणि गरीब लोकांसोबत हे लक्षाधीश तारका कसे वागतात ते पहा बॉलीवूड तारे पैसेविषयक बाबींमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *