या मुलीचे कॅमेरा च्या समोर केले असे काही ते बघून तुम्ही पण व्हाल थक्क ! – ONLINE MARATHI
Home / HEALTH / या मुलीचे कॅमेरा च्या समोर केले असे काही ते बघून तुम्ही पण व्हाल थक्क !

या मुलीचे कॅमेरा च्या समोर केले असे काही ते बघून तुम्ही पण व्हाल थक्क !

या मुलीचे कॅमेरा च्या समोर केले असे काही ते बघून तुम्ही पण व्हाल थक्क ! भारतामध्ये राहत असणारी लोक काहीनाकाही काम करून प्रसिद्धी मिळवण्याचा सारखा प्रयत्न करत असतात अश्या पैकी तुम्हाला आज आम्ही एका मुलीची गोष्ट सांगणार आहे. ह्या मुलीने अशी काही गोष्ट केली आहे कि त्यावर विश्वास ठेवण कठींन आहे.या मुलीने हा व्हिडीओ सोशल मेडिया वरती स्वत अपलोड केला आहे YOUTUBE वरती या विडीओ ला थोडया वेळामध्ये खूप हिटस पण मिळाल्या आहेत.सोशल मेडिया वरती वाऱ्यासारखा पसरणाऱ्या या विडीओ मध्ये या मुलीने ३ मिनिटामध्ये २ लिटरची कोकची पूर्ण बातली पिऊन संपवून टाकली आहे. आपण जर पहिला तर अगदी १०० ते २०० मिली पण पिन आपल्यासाठी खूप कठीण असत पण या मुलीने खूप चटकन हि गोष्ट केली आहे.सोशल मेडिया वरती होतेय हि मुलगी प्रसिद्ध
आपल्या सर्व सामन्यासाठी ५ ते ७ मिनिटामध्ये फक्त १०० ते २०० मिली कोक पिनहि जड जात पण या मुलीने मोठा विक्रमच केला आहे असा म्हणायला काही हरकत नाही.यु टूब वरती बोर्न लकी अंड ब्लेसड ह्या नामक चानेल वरती तो विडीओ अपलोड करण्यात आला आहे . आणि या विडीओ ला आतापर्यत एक लाखाहून अधिक लोकांनी पहिला आहे.
या विडीओ मध्ये ती मुलगी सुरुवातीला घडयाळाचा टायमर लावते आणि नंतर ती २ लिटर ची पुर्ण बाटली फक्त २ मिनिटामध्ये संपवून टाकते.

तरूण आणि फिट दिसायचे आहे तर करा मग या ७ गोष्टींचं सेवन !

कुणालाही असं वाटत असतं की, आपण कधीही म्हातारं होऊ नये, आपण नेहमीच तरूण दिसावं, आपलं वय लक्षात येऊ नये, त्याठी अनेकजण काय काय करत असतात. वाढत्या वयासोबत अनेकांना आपण आकर्षक दिसावं असं वाटत असतं. अशात जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर खालील गोष्टींचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तरूण आणि फिट दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन करणे गरजेचे मानले जाते.

बदाम :-बदाम खाल्ल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. जी हेल्थ आणि ब्रेन दोन्ही गोष्टींना मजबूत करते. यात मोनो सॅच्युरेटेड वसा-प्रोटीन आणि पोटॅशिअम सुद्धा असतं. याचे सेवन केल्यास शरिरात शक्ती आणि चमक राहते.

सफरचंद :-सफरचंदमध्ये पेक्टिन असतं. जे स्किन टोनरच्या रूपात घेतलं जातं. त्यासोबतच यात अ‍ॅंटी ऑक्सीडेंट आणि फ्रूट अ‍ॅसिड सुद्धा असत. जर दररोज याचं सेवन केलं तर तुमच्या शरिरात आणि चेह-यावर चमक राहते.

दही :-दही खाणे हे वाढत्या वयासाठी खूप लाभदायक मानलं जातं. दही हे कॅल्शिअमचं चांगलं स्त्रोत मानलं जातं. त्यासोबतच यात जीवित बॅक्टेरिया असतात जे पचनासाठी फायद्याचे असतात. दही रोज खाल्ल्यास त्यामुळे त्वचेवर चमक दिसते.

पपई :-पपई सुद्धा जवान-तरूण दिसण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावते. यात व्हिटॅमिन ए, बी, सी मॅग्नेशिअमने भरपूर अ‍ॅंटी ऑक्सीडेंट आणि पपेन नावाचं एनजाईम असतं. ज्यामुळे याचे सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.

मासे :-मासे खाल्ल्यानेही तुम्हाला तरूण दिसण्यास मदत होते. ‘ट्यूना, सार्डिन, हेरिंग, लेक, ट्राऊट, मॅकेरल, सॅल्मन सारख्या मास्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतं. त्याने त्वचा ताजी राहते.

केळी :-केळी हे फळ सदाबहार फळांमध्ये येतं. यात पोटॅशिअम आणि विटामिस-सी मोठ्या प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असतात. हे पचनक्रियेसाठी फायदयाचे आहे.

टोमॅटो :-टोमॅटो सर्वात चांगलं अ‍ॅंती एजिंग फूड मानलं जातं. यात लाइकोपिन आढळलं. त्यासोबतच यात त्वचेला तरूण ठेवणारे अ‍ॅंटी ऑक्सीडेंट्स सुद्धा असतात. त्यामुळे तरूण दिसण्यासाठी टोमॅटो खाणे अधिक फायद्याचे असते.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

लग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या ! लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का ?

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी !

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी ! येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली!

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली! राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …

ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी

अजब प्रेमची गजब कहाणी: ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला बोलतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *