या पद्धतीने एका रात्रीत करा तीन वेळा संभोग….. ! – ONLINE MARATHI
Home / HEALTH / या पद्धतीने एका रात्रीत करा तीन वेळा संभोग….. !

या पद्धतीने एका रात्रीत करा तीन वेळा संभोग….. !

या पद्धतीने एका रात्रीत करा तीन वेळा संभोग….. ! या पद्धतीने एका रात्रीत करा तीन वेळा सेक्स….. ! सेक्स एक अशी क्रिया आहे ज्याला प्रत्येक व्यक्ती पसंद करतो. मात्र, सेक्स संदर्भात आजही भारतात अनेक लोक उघडपणे चर्चा करत नाहीत. असे असले तरी सेक्सच्या बाबत माहिती मिळवण्यासाठी अनेकजण इंटरनेट किंवा पुस्तकांचा वापर करतात आणि आपल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला सेक्स संदर्भात अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.चांगल खाद्य – सेक्स लाइफ चांगली बनविण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सेक्स पॉवर वाढविण्यासाठी तुम्हाला असे खाद्य खावे लागेल ज्यामुळे तुमची सेक्स क्षमता वाढेल. यामध्ये कांदा, नट्स, अंड यांचा समावेश आहे मात्र, असे पदार्थ खाल्यानंतर जंक फूड पासून दूर रहावे.जोडीदाराला उचलून सेक्स – या पोझिशनमध्ये महिला आपल्या पायांना पुरुषांच्या खांद्यावर ठेवते आणि पुरुष महिलेला आपल्या मिठीत घेतो. यामुळे अनेकांना सेक्स करताना आनंद मिळतो. यामुळे एक फायदा असाही होतो की, तुम्ही भरपूर वेळ सेक्स करता.प्रायव्हेट पार्टची एक्सरसाइज – सुदृढ शरीर असलेली व्यक्ती चांगल्या प्रकारे सेक्स करु शकतो मात्र, तुम्ही शारिरीक दृष्ट्या कमजोर असाल तर सेक्स ड्राइव्ह किंवा सेक्स एनर्जी वाढविण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट पार्टची एक्सरसाइज करण खुपच गरजेचे आहे.जेवणात या गोष्टींचा समावेश करा – चांगली सेक्स लाइफ हवी असेल तर चांगलं खाद्य खाणंही तितकचं जरुरी आहे. रात्री सलाड जरुर खा. यामुळे तुमचं पोट साफ होईल आणि सेक्स पॉवरही वाढेल. तसेच सलाडमध्ये गाजराचा समावेशही असावा. गाजरामुळे पुरुषांची सेक्स ड्राइव्हची क्षमता वाढते.

सेक्स नंतर तात्काळ झोपू नये – सेक्स केल्यानंतर बहूतेकजण आपल्या महिला जोडीदाराला सोडून झोपतात. मात्र, तुम्ही चुकूनही असे करु नका. तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तुमची महिला जोडीदार समाधानी झाली आहे की नाही. जर तुमची महिला जोडीदार समाधानी नसेल तर तिच्यासोबत हळूहळू फ्लर्ट, मस्ती करणं सुरु करा. यामुळे तुमच्यातील उत्तेजना पून्हा वाढण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही परत एकदा सेक्स करु शकाल.दररोज सेक्स करण्याचे हे १० फायदे आहेत व या ५ आजारा पासून दुर रहा !

दररोज सेक्स करण्याचे हे १० फायदे आहेत व या ५ आजारा पासून दुर रहा. वैवाहिक जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि आपल्यात आलेले नैराश्य दूर करण्यासाठी रोज सेक्स करणे तितकेच महत्वाचे आहे. जीवनात अनेक चढ उतार येत असतात. काहीवेळा कठीण समस्यांमुळे आलेला दबाव किंवा एखादी भिती अशा समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर त्यावर सेक्स हा चांगाला उपाय ठरू शकतो. जरा हे विचित्र वाटते. मात्र, यामागे शास्त्रीय कारणे आहेत. आपले आरोग्य आणि आनंदी जीवनात सेक्सचा मोठ्या हातभार असतो, असे अनेकदा समोर आले आहे.त्यातही रोज सेक्स केल्याचेही मोठ्या प्रमाणावर फायदे आहे.
१) आपल्याला आलेले नैराश्य दूर होते. सेक्सच्यावेळी आपल्या शरीरात डोपामिन नावाचे द्रव तयार होते. त्यामुळे नैराश्य दूर करणाऱ्या हार्मोनचा प्रतिकार करते.२) सेक्सच्यावेळी तुमच्या शरीराची हालचाल ही व्यायामाप्रमाणे असते. यावेळी श्वासोश्वासचा वेग वाढतो. त्यामुळे पेशींमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यानंतर थकवा जाणवतो. म्हणजेच तुमच्या कॅलरीज बर्न होतात. आठवड्यातून तीन वेळा सेक्स केला तर मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात.३) तसेच मिठी मारणे किंवा सेक्स केल्याने बीपी कमी होऊ शकतो, असा अभ्यासाअंती शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला, ताप वरचेवर येत असेल तर सेक्स हा त्यावरील चांगला उपाय आहे.४) आठवड्यातून तीन वेळा सेक्स केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसू शकतो. तस सेक्स केल्याने कॅलरिज बर्न झाल्याने हृदय निरोगी राहते. अटॅकचा धोका कमी राहतो.५) प्रणयातून एक सकारात्मक ऊर्जा मिळते. मन प्रसन्न राहते. आत्मविश्वास वाढतो. दैनंदिन आयुष्यातील उत्साह वाढतो. कामात लक्ष वाढते. शिवाय दोघांमधील नाते आणखी मजबूत होते. दोघांना मानसिक आधार मिळतो. ताणतणाव सहज दूर पळतो. आरोग्य चांगले राहते. प्रणयाचे यापेक्षा अनेक फायदे आहेत. दररोज प्रणय केला तर आजार आपल्याला शिवणार नाहीत. डॉक्टर आपल्यापासून कायम दूर राहिल.६) दररोज प्रणय केल्याने असे हार्मोन्स रिलिज होतात ज्यामूळे पेनपासून सुटका होते. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक दुखण्यापासून अगदी शंभर टक्के सुटका होते, असे नाही. पण दुखण्यात घट झाली असल्याचे निश्चितच लक्षात येईल. त्यामुळे वारंवार पेनकिलरच्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.७) आधी महिलांसाठी जिम सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. पुरुषही व्यायाम करण्याचा आळस करायचे. तेव्हा बेडवरच प्रणयाच्या माध्यमातून व्यायाम करणे आरोग्यवर्धक आहे. या प्रकारच्या व्यायामाने शरीराच्या शीरा मोकळ्या होतात. हार्टबिट्स चांगले राहतात. जर तुम्ही 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ प्रणय करीत आहात तर 85 कॅलरीज बर्न करीत आहात, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.८) दररोज प्रणय केल्याने testosterone आणि estrogen चांगले राहते. या हार्मोन्समध्ये घट झाली तर शरीराशी संबंधित अनेक आजार जडू शकतात. महिलांना उतरत्या वयात त्यांचा मोठा त्रास होतो. प्रणय केल्याने या हार्मोन्सची संख्या संतुलित राहते. शिवाय पुरुषांचे आर्युमान वाढते.९) प्रणय केल्याने दात पांढरे राहतात, हे सिद्ध झाले आहे. सिमेनची जागा कॅल्शिअम, झिंक आणि इतर मिनरल घेतात. त्याच्या फायदा दातांना होतो.१०) हनिमून झाल्यावर घरी परतलेल्या कपल्सच्या केसांना वेगळीच झळाळी मिळालेली दिसून येते. त्याचे कारण तुमच्या हनिमुनमध्ये दडले असते. कारण प्रणयाचे अनेक सेशन्स झाल्याने त्याचा लाभ केसांना झाला असतो. त्यामुळे तुम्ही केसांची महागडी ट्रिटमेंट घेत असाल तर जरा थांबा…हा पर्याय चांगला आहे.११) प्रणयात अनेक गुण दडलेले असतात. त्याचा स्किनलाही फायदा होतो. स्किन मऊ, मुलायम आणि चमकदार होते. त्यामुळे स्किन ट्रिटमेंट किंवा ब्युटीप्रॉडक्ट वापरण्याची गरज भासत नाही. चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही नाहिशा होतात. त्यामुळे पार्टनरला खुष ठेवा आणि आरोग्य चांगले राखा.नोट – ही माहिती केवळ १८ वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. तसेच यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अधिक उत्तम होईल.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

लग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या ! लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का ?

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी !

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी ! येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली!

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली! राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …

ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी

अजब प्रेमची गजब कहाणी: ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला बोलतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *