रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे ‘काय होते? फोटोवर क्लिक करून बघा ! – ONLINE MARATHI
Home / HEALTH / रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे ‘काय होते? फोटोवर क्लिक करून बघा !
mobile तेही स्वस्त

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे ‘काय होते? फोटोवर क्लिक करून बघा !

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे ‘काय होते? फोटोवर क्लिक करून बघा ! भारतीय खाद्यसंस्कृतीचं एक प्रमुख वैशिष्ट्य मसाले.लवंग हा मसाल्याच्या पदार्थामधील एक जिन्नस आहे. मसाल्याप्रमाणे काही गोडाच्या पदार्थांमध्येही लवंग वापरली जाते. तिखट चवीची लवंग आरोग्याला फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळणंदेखील आरोग्याला फायदेशीर ठरते.लवंगाचे आरोग्यदायी फायदे -:
हिवाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. सोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.रक्तामध्ये विषारी घटक असतत. त्यांना नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. रक्त शुद्ध झाल्याने अनेक त्वचाविकारापासून सुटका होते.नियमित लवंग चघळल्याने दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दातदुखी होत असल्यास लवंग दाताखाली पकडून त्यामधील अर्क तोंडाचे आरोग्य सुधारते.पोटाचे अनेक विकार, समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी लवंग फयादेशीर ठरते. त्यामुळे आहारात किंवा झोपण्यापूर्वी लवंग चघळा.रोज खा फक्त एक लवंग, होतील हे 12 फायदे… 

लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. लवंग ही गरम असते. यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा याची चहा बनवून पिणे फायदेशीर आहे. जर तुम्ही लवंगाच्या तेलाचा वापर करत आहात तर हे खोब-याच्या तेलासोबत मिसळून वापर करा. असे केल्याने याच्या गरम ताशीरचा आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. आज आपण पाहणार आहोत लवंगच्या 12 फायद्यांविषयी सविस्तर माहिती..

 

scorse  divyamarathi.com

mobile तेही स्वस्त

About admin

Check Also

तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !!

तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !! जर तुम्हाला …

तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी….

तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी…. रात्री झोपण्यापूर्वी …

तुम्ही पण घरात अगरबत्ती जाळता का??तर तुमच्यासाठी आहे ही धोक्याची घंटा… सावधान!!!

तुम्ही पण घरात अगरबत्ती जाळता का??तर तुमच्यासाठी आहे ही धोक्याची घंटा… सावधान!!! भारत देश हा …

तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय….

तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय…. तुमच्या नाकावरील ब्लॅक हेड …

काय??? या १३ गोष्टी आपण भारतीय प्रत्येक दिवशी चूकीच्या करत असतो???

काय??? या १३ गोष्टी आपण भारतीय प्रत्येक दिवशी चूकीच्या करत असतो??? चला तर बघूया काय …

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा.

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *