Home / HEALTH / काय तुम्हीपण ब्रश करण्याच्या आधी टूथब्रशला ओले करतात, तर शक्यतो तुम्ही आत्ता पर्यंत या गोष्टी पासून अज्ञात आहात.!

काय तुम्हीपण ब्रश करण्याच्या आधी टूथब्रशला ओले करतात, तर शक्यतो तुम्ही आत्ता पर्यंत या गोष्टी पासून अज्ञात आहात.!

काय तुम्हीपण ब्रश करण्याच्या आधी टूथब्रशला ओले करतात, तर शक्यतो तुम्ही आत्ता पर्यंत या गोष्टी पासून अज्ञात आहात.!

काय तुम्हीपण ब्रश करण्याच्या आधी टूथब्रशला ओले करतात, किंवा टूथपेस्ट लावल्या नंतर ब्रशला ओला करत असाल . होऊ शकते की तुम्ही यामधील कोणतीही पद्धत वापरत नसाल आणि तुमची स्वतःची कोणती तरी वेगळीच स्टाइल असेल, काय बरोबर आहे ना?

use proper toothbrushing technique
वाचण्यामध्ये भले ही तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या वाटत असतील, परंतू सोशल मीडिया वरती या गोष्टींना घेऊन लढाई सुरु झाली आहे. एका बाजूला असे लोक आहेत, जे सांगत आहेत की ब्रशला पाण्याने ओले केल्यानंतर त्यावरती टूथपेस्ट लावली पाहिजे, तर तेच दुसर्या बाजूला अस लोक आहेत ज्यांचे म्हणने आहे की ब्रशवरती टूथपेस्ट लावल्या नंतर त्यावर पाणी ओतले पाहिजे.

जसे कि सर्वांना माहीत आहे की भांडणाचा कधीच शेवट होत नसतो. यासाठी या मुद्द्यावर डॉक्टर्सचा सल्ला घेण योग्य मानले गेले. डेनटिस्ट Luke Thorley ने METRO UK ला संवादाच्या वेळी सांगितले की, टूथब्रशला ओले नाही केलं पाहिजे, कारण असे केल्याने तुमच्या टूथपेस्टचा प्रभाव कमी होऊन जातो.

तसेच Dr. Raha चेपण काही हेच म्हणने आहे की जर तुम्हाला ब्रश करण्याच्या आधी त्याला ओले करण्यास आवडत असेल, तर तुम्ही त्याला हलकेसे वेट करू शकता कारण ज़्यास्त पातळ टूथपेस्ट मुळे ब्रशिंगची क्षमता कमी होऊन जाते, जे कि तुमच्या दांतांसाठी खुप नुकसानदायक आहे. हेच कारण आहे की ब्रश केल्यानंतर पाणी घेऊन चांगल्या प्रकारे स्वच्छ केलं पाहिजे, म्हणजे टूथपेस्टचे अवशेष तुमच्या दांतांच्या आतमध्ये राहणार नाहीत.

About admin

Check Also

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला माहित पाहिजे !

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला …

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ?

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ? वेश्येबरोबर सेक्स करणे खरेच योग्य आहे का? या …

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल !

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल ! सहारनपुर: आज …

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… !

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… ! मुलींसाठी चुकूनही करु …

ह्या लग्न पत्रिके मधील एका ओळी मुले झाला राडा बघा फोटो zoom करून..

कोणत्याही व्यक्तीच्या विवाहातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचे लग्नपत्रिका असते. जर लग्नपत्रिका नसेल तर लोकांना …

या फोटो ला ZOOM करून पाहिल्यावर फिरेल तुमचे डोके, कृपया मुलींनी पाहू नये !

या फोटो ला ZOOM करून पाहिल्यावर फिरेल तुमचे डोके, कृपया एकटयाने पहा. आपने सोशल मीडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *