Home / HEALTH / ही आहे सौदी अरबच्या खरबपतिची मुलगी जी पैसा पाण्याप्रमाणे घालवते….!

ही आहे सौदी अरबच्या खरबपतिची मुलगी जी पैसा पाण्याप्रमाणे घालवते….!

ही आहे सौदी अरबच्या खरबपतिची मुलगी जी पैसा पाण्याप्रमाणे घालवते….!

सौदी अरबची प्रिंसेस : सौदी अरबची प्रिंस अलवलीद बिन तलालचे नाव पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हे सौदीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सौदी अरब सोबतच यांचे नाव पूर्ण देशात प्रसिद्ध आहे, पण आज आम्ही तुम्हाला यांना नाही, तर त्यांच्या एक सुंदर मुलीशी ओळख करुन देत आहोत, जी खूपच जास्त ग्लॅमर दिसते. यांची मुलगी जितकी ग्लॅमर आहे, त्यापेक्षा जास्त खुल्या विचाराची आहे. तर चला मग ऊशीर कुठल्या गोष्टीचा, आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलीशी ओळख करुन देतो. त्यांच्या मुलीला सौदी अरबची प्रिंसेसच्या नावाने ओळखले जाते.
हो खरचं, सौदी अरबचे प्रिंस अलवलीद बिन तलाल याना सौदी रॉयल फॅमिलीचा चेहरा पण मानला जातो. एवढेच नाही, बातम्यांनुसार, यांच्या जवळ किमान 18 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. सांगण्यात येते की तलाल हे सौदी अरब सोबतच पूर्ण वर्ल्डमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये गणले जातात.यांची ओळख रॉयल लाइफस्टाईलसाठीची आहे. तलाल तर चर्चे मध्येपण राहतात, पण यापेक्षा जास्त त्यांची मुलगी चर्चेमध्ये राहते, ज्याच्या मागचे कारण त्यांची सुंदरता मानली जाते.’


तलालच्या मुलीचे नाव रीम बिन आहे, जिचा चेहरा हुबेहूब किम कार्दशियनशी मिळतो.. अशामध्ये जर त्यांना दुसरी किम म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, कारण त्यांना पाहून तुम्ही पण हेच बोलत असाल की खरचं ही दूसरी किम आहे. सांगू इच्छितो की रीम खूपच जास्त ग्लॅमरस दिसते, ज्याकारणाने सगळ्यांच्या ओठावर तिचेच नाव आहे . एवढेच नाही रीमने अमेरिकेतून सायन्स मधून ग्रॅज्यूएशनचे शिक्षण घेतले.’


सोशल मिडियावर नेहमी चर्चेत राहणारी रीमची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. किम सारखी दिसणारी रीमला पाहून लोक विसरुन जातात की खरं कोण आणि खोटं कोण? सांगतो की रीम खूपच जास्त मोकळया विचाराची आहे, या कारणाने ती नेहमी आपल्या मर्जीचे काम करते. एवढेच नाही, तर तिला शॉपिंग करायला खूप आवडते. तुम्हाला सांगतो की ती पैसे खर्च करण्याआधी एक वेळा पण विचार करत नाही.

बिझनेसचे महाशय आहेत तलाल
सौदी अरबचे सर्वात श्रीमंत व्यक्ती

तलाल हे बिझनेसचे महाशय आहेत. हो खरचं, त्यांनी अशा वेळी पण अनेक कंपनी किंवा मार्केट मध्ये पैसा लावला आहे, जेव्हा कंपन्या बुडण्याच्या स्थितीत होत्या, पण तलालने आपल्या माइंडने त्या कंपन्यांना ऊंचावर पोहोचवले. तलालचे वडील 1960 च्या दरम्यान सौदी अरबचे वित्त मंत्री होते. यात वडीलांचे गुण तलालमध्ये पाहायला मिळतात. तलालचे जगभरात प्रसिद्ध कंपनीमध्ये पण हिस्सेदार आहेत. ज्यात गुगल, ट्विटर इत्यादी कंपन्या सामिल आहेत.

About admin

Check Also

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला माहित पाहिजे !

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला …

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ?

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ? वेश्येबरोबर सेक्स करणे खरेच योग्य आहे का? या …

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल !

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल ! सहारनपुर: आज …

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… !

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… ! मुलींसाठी चुकूनही करु …

ह्या लग्न पत्रिके मधील एका ओळी मुले झाला राडा बघा फोटो zoom करून..

कोणत्याही व्यक्तीच्या विवाहातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचे लग्नपत्रिका असते. जर लग्नपत्रिका नसेल तर लोकांना …

या फोटो ला ZOOM करून पाहिल्यावर फिरेल तुमचे डोके, कृपया मुलींनी पाहू नये !

या फोटो ला ZOOM करून पाहिल्यावर फिरेल तुमचे डोके, कृपया एकटयाने पहा. आपने सोशल मीडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *