दाढ़ी मिशी सोबत शानमध्ये जगत आहे ही मुलगी, जो पण बघतो, करत आहे साहसाला सलाम- बघा - ONLINE MARATHI
Home / HEALTH / दाढ़ी मिशी सोबत शानमध्ये जगत आहे ही मुलगी, जो पण बघतो, करत आहे साहसाला सलाम- बघा

दाढ़ी मिशी सोबत शानमध्ये जगत आहे ही मुलगी, जो पण बघतो, करत आहे साहसाला सलाम- बघा

दाढ़ी मिशी सोबत शानमध्ये जगत आहे ही मुलगी, जो पण बघतो, करत आहे सलाम-

कोणत्याही मुलगी साठी तिची सुंदरता सर्वात ज्यास्त महत्त्वाचे असते. प्रत्येक मुलगीला सुंदर दिसायला आवडते आणि यासाठी ती वेगवेगळे प्रयोग पण करत असते. मुलीं आपल्या लुक्स बाबत खुप कॉनशस राहते आणि प्रत्येक संधीमध्ये स्वतःला सर्वात सुंदर दिसण्यास आवडते. तसे तर मुलींना सुंदर दिसण्यासाठी शरीर महत्वपूर्ण असते परंतू त्यांची सुंदरता सर्वात ज्यास्त केसांमधून दिसत असते. केसांची देखभाल मुली खास पद्धतीने करतात. प्रत्येक मुलगीचे स्वप्न असते की त्यांचे केस लांब, दाट आणि सुंदर असावेत. चेहर्यावर छोटासा डाग-धब्बा झाल्यानंतर ती हैराण होऊन जाते. परंतू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एक मुलगी अशी आहे जिची शान तिच्या दाढ़ी-मिशीत आहे तर काय तुम्हाला खरे वाटेल?

होय, तुम्ही योग्य वाचलत. आज आम्ही तुम्हाला एका अशा मुलगीच्या विषयी सांगणार आहोत जिच्या शरीरावर एका मुलग्या सारखे केस येतात. परंतू या कारणामुळे ती दुखी नाही राहत तर आता हे तिची शान बनली आहे आणि ती सुंदरता आणि दिखाव्या पासून खुपच दुर गेली आहे. कोण आहे ही मुलगी? चला तुम्हाला सांगतो.

शरीरावर येत होतेत केस.

आपण ज्या मुलगीची चर्चा करत आहे तिचे नाव हरनाम कौर आहे. हरनाम एक पंजाबी मुलगी आहे. हरनामच्या शरीरावर एका मुलग्या सारखे केस येतात. एवढे जास्त केस येतात की काही वेळा लोक तिला मुलगा समजण्याची चुक करून बसतात. हरनाम एक मॉडल आहे. ती पहिली एक सामान्य मुलगी प्रमाणे जीवन जगत होती. परंतू जेंव्हा ती स्कूल मध्ये होती तेंव्हा 11 वर्षाच्या वयामध्येच तिच्या शरीरावर केस यायला सुरुवात झाली होती.

तिच्या चेहर्यावर दाढ़ी-मिशी यायला सुरुवात झाली. मग हळूहळू केस छाती पर्यंत पसरू लागले. हे सर्व बघुन हरनाम आणि तिच्या घरचे हैराण झाले. त्यांना समजत नव्हते की हे सर्व अचानक पणे कसे होऊ लागले. हरनामचे दोस्त तिच्या पासून दूर जाऊ लागलेत.

वाढत्या केसांमुळे स्वीकारला सिख धर्म

नंतर डॉक्टरांना भेटल्यावर माहित झाले की हरनाम पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम नावाच्या एका आजाराने पीड़ित आहे. या आजारा मध्ये महिलांच्या शरीरावर तेजीने केस वाढू लागतात. तिला लहानपणापासूनच हा आजार झाला होता. ती आपल्या वाढत्या केसांमुळे एवढी हैराण झाली होती की तिने केसांसोबत मॉडलिंग करण्याचा निर्णय घेतला.

एवढेच नाही तर तिने लांब केसांमुळे सिख धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. 23 वर्षाची हरनाम आता निव्वळ सिखच वाटते. कोणपण तिला बघुन म्हणेल की हरनाम एक सिख आहे. आज हरनामला मोठ्या संख्येने लोक ओळखतात. आज आम्ही तुमच्यासाठी हरनाम कौरचे काही अतिसुंदर फोटो घेउन आलो आहोत.या फोटोंना बघितल्या नंतर तुम्हीपण तिच्या साहसाला सलाम कराल. एकवेळ फोटो बघितल्या नंतर तुम्ही धोखा खाऊ शकता कि हरनामची दाढ़ी-मिशी खोटी आहे परंतू असे काही नाही आहे. हरनामची लांब दाढ़ी-मिशी आणि पगड़ीच आत्ता तिची ओळख झाली आहे. सध्याच हरनामने ब्राइडल थीमवर आधारित एक फोटोशूट केला होता ज्यामध्ये ती खुप सुंदर दिसत होती. तुम्ही पण बघा तिचे काही सुंदर फोटो. बघा-

 

About admin

Check Also

तुम्हाला माहीत आहे का की ब्राम्हण कांदा-लसूण का खात नाहीत ?

भारत हा एक अशा प्रकारचा देश आहे जिथे अनेक धर्म आणि त्यांच्या संस्कृती आहेत. यातीलच …

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *