हे आहेत जगातील सर्वात खतरनाक 10 जॉब ज्यामध्ये एकही चूक माणसाचा जीव घेऊ शकते. – ONLINE MARATHI
Home / Inspiration / हे आहेत जगातील सर्वात खतरनाक 10 जॉब ज्यामध्ये एकही चूक माणसाचा जीव घेऊ शकते.
mobile तेही स्वस्त

हे आहेत जगातील सर्वात खतरनाक 10 जॉब ज्यामध्ये एकही चूक माणसाचा जीव घेऊ शकते.

हे आहेत जगातील सर्वात खतरनाक 10 जॉब ज्यामध्ये एकही चूक माणसाचा जीव घेऊ शकते.

ही फाईल अजूनपर्यंत कमप्लिट का नाही झाली? त्या क्लइन्टचे काय झाले?
आज मला हा रिपोर्ट मेल कर! जर काम नीट येत नसेल तर तू जॉब सोडून जाऊ शकतोस !

असे बोलणे रोज कोण ना कोणतरी आपल्या बॉसकडून ऐकत असतो काही जणांची तर सुट्टी जॉबसंबंधीय प्रश्नांमुळे प्रेशर मुळे रद्द होते काहीजण तर जॉब सोडून देतात जर आपणही असा विचार करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की एसीमध्ये काम करणे तसे सोपे आहे पण तुम्ही त्यांचा कधी विचार केला आहे ज्यांचा जीव काम करताना जाऊ शकतो.

ही आहेत असे 10 खतरनाक जॉब ज्यामध्ये एकही चूक माणसाचा जीव घेऊ शकते .

1.इलेक्ट्रिशन

 25 Best States For Electricians
हे काम सर्वात खतरनाक नोकरीमधील एक आहे.विजेच्या तारांमधून राहून काम करणे खूप धोकादायक असते काही वेळा तर त्यांना उंची,आग, कार्बन मोनो ओक्साइड, विजेचा झटका आणि स्फोट यामुळे कोणत्याही क्षणी जीवनाचा धोका असतो.

2.ट्रान्सफोर्ट ड्राइवर

Truck driver with tablet
जगामध्ये रस्त्यावर अपघात होऊन मरण पावणाऱ्यांची संख्या आश्चर्यकारक आहे. याप्रमाणे ड्रायव्हरच्या नोकरीमध्ये नेहमी धोका असतो.

3.मासेमारी

Developers of a new app hope to make it easier for fishermen to locate high-yield fishing areas and return to shore with a decent haul for the day.
हे जगातील सर्वात खतरनाक कामापैकी एक आहे.मासेमारांना समुद्रामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि हे काम फक्त धाडसी व्यक्तीच करू शकतात.

4.लॉगिंग

Feeling a tree in Bialowieza forest (Getty Images/AFP/W. Radwanski)
लाकूडतोड्या आपला जीव धोक्यात घालून आपली काम करत असतात.हे काम खतरनाक समजले जाते कारण ते काम करत असताना धोकादायक हत्यारांचा उपयोग करतात. यादरम्यान त्यांची एक चूकही जीवघेणी ठरू शकते.

5. फायर फायटर

326-Firefighter-Injured-in-Chicago-Fire
हे काम खूप घातक असते त्यांना कधी कधी ज्वलनशील रसायने व स्फोटके यांच्यामध्ये काम करावे लागते.यांच्या कामाची ना वेळ निश्चित असते ना ठिकाण अर्थात फायरमन आपले जीव धोक्यात घालून काम करतात.

6.संचार- टॉवर क्लाइंबिंग

RCR Wireless च्या बातमीनुसार टॉवर क्लाइंबिंग हे सर्वात खतरनाक काम आहे.आज भलेही आपल्याला मोबाईल वरून बोलणे सोपे वाटत असेल पण याचे पूर्ण श्रेय या लोकांना जाते.टॉवरची निर्मिती दुरुस्ती या दरम्यान काही जणांचा जीव गेला आहे.

7. माइनर (खाणीतील कामगार)

Miner*
खाणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांना दाद दिली पाहिजे कारण यांना दररोज सिलिका मध्ये काम करावे लागते.यामुळे त्यांना फुफुसाबरोबर अनेक खतरनाक शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते हेच कारण आहे कि या नोकरीला जगातील दहा खतरनाक नोकरीमध्ये समावेश करण्यात येतो.

8. Bodyguard (अंगरक्षक)

bodyguard
आपल्याला मंत्री ,बिजनेसमॅन किंवा सेलिब्रिटी यांच्या बॉडीगार्डची काम सोपे वाटत असेल,परंतु या जॉब मध्ये प्रत्येक वेळी जिवाचा धोका असतो.कित्येक वेळा आपल्या बॉस ची सुरक्षा करताना यांचा जीव जातो.

9. कंस्ट्रकशन साईट फोरमॅन
निर्मिती उद्योग सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक आहे.कामाच्या ठिकाणी दररोज कित्येक अपघात होत असतात जर फॉरेमॅनने आपले काम नीट केले नाही तर मजुरांचा उंचावरून पडून मृत्यू देखील होऊ शकतो.

10.पेंटर
शिडी चा उपयोग करून उंचावर बिल्डींग पेंट करणे सोपी गोष्ट नसते.यादरम्यान मजूरांना गंभीर जखम देखील होऊ शकते. कित्येक वेळा तर शिडीवरून पडून त्यांचा मृत्यू होतो.

mobile तेही स्वस्त

About admin

Check Also

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा.

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् …

तुम्ही या कॉपीबहाद्दरांना पाहून आपले हसू रोकू शकणार नाही!!!!

तुम्ही या कॉपीबहाद्दरांना पाहून आपले हसू रोकू शकणार नाही!!!! आज, आम्ही तुम्हाला काही सांगतो तुम्ही …

तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू शकते तुमचे स्वास्थ्य!!

तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू …

तुमच्या घरात या वस्तू आहेत का? लगेच फेकून द्या नाहीतर नुकसान होईल

तुमच्या घरात या वस्तू आहेत का? असतील तर व्हा सावधान ! तर घरात पैसे येनार …

माणसांना करंट लागतो पण चिमण्यांना का नाही लागत, चला जाणून घेऊ या की काय आहे नेमके रहस्य?

माणसांना करंट लागतो पण चिमण्यांना का नाही लागत, चला जाणून घेऊ या की काय आहे …

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत.

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *