लाइट गेल्याने फक्त आपणाच नाही तर डॉक्टर सुध्दा अस्वस्थ होतात, पण ह्यानी तर मोबाइलच्या लाईटमध्ये सर्जरी केली? – ONLINE MARATHI
Home / HEALTH / लाइट गेल्याने फक्त आपणाच नाही तर डॉक्टर सुध्दा अस्वस्थ होतात, पण ह्यानी तर मोबाइलच्या लाईटमध्ये सर्जरी केली?

लाइट गेल्याने फक्त आपणाच नाही तर डॉक्टर सुध्दा अस्वस्थ होतात, पण ह्यानी तर मोबाइलच्या लाईटमध्ये सर्जरी केली?

लाइट गेल्याने फक्त आपणाच नाही तर डॉक्टर सुध्दा अस्वस्थ होतात, पण ह्यानी तर मोबाइलच्या लाईटमध्ये सर्जरी केली?

आपल्या देशात रुग्णालयाचा निष्काळजीपणा आणि डॉक्टरांचे दुर्लक्ष याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत या प्रकारच्या अनेक केसेस उघड झाल्या आहेत, काहींनी ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या शरीरामध्ये कात्री किंवा बाकी सुई किंवा शस्त्रक्रिया विशारदला वापरतात तो चाकू विसरले, तर काहींनी जीवंत मुलाला मृत घोषित केले,काहींनी तर ज्या शरीराच्या भागाचे ऑपरेशन करायचे नव्हते त्या भागाचे ऑपरेशन केलेे. दुसरीकडे, मोठमोठी रुग्णालये गरीब रुग्णांना लाखांचे बिल भरायला भाग पाडत आहेत. आजच्या दिवसातील प्रत्येकजण डॉक्टर आणि इस्पितळांमुळे त्रस्त झाला आहे कारण प्रथम ते ही चूक करतात आणि नंतर ते चूक लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. विचार करण्याची गोष्ट आहे की जर माणूस डॉक्टरांवर विश्वास ठेऊ शकत नाहीत तर कुणावरती ठेवणार?

आज आम्ही तुम्हाला हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाशी संबंधित खटल्यांबद्दल सांगणार आहोत हे वाचून तुम्ही हैराण व्हाल आणि आपणही याचा विचार कराल. हा प्रकार आंध्र प्रदेशमधील गुंटूर सरकारी इस्पितळातून आहे. कुत्रा चावल्यावर एक रुग्ण त्याच्या नाकाची प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी गेला. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे.
सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये, हे स्पष्ट दिसत आहे की मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात काही डॉक्टर ऑपरेशन टेबलवर शस्त्रक्रिया करत आहेत.

रुग्णालय प्रशासन मते, “ज्यावेळी ओपरेशन चालू होते त्यावेळी लाईट गेली आणि ओपरेशन थिएटरला एकच पॉवर बॅकअप असतो पण त्याची फ्यूज गेल्यामुळे ती सिस्टिम खराब झाली होती, पण 5 मिनिटात ते ठीक पण करण्यात आले. रुग्णालयातील एक डॉक्टरच्या मते ज्यावेळी ओपरेशन सुरू होते त्यावेळी अचानक लाईट गेल्यामुळे तिथं उपस्थित डॉक्टरांनी आपल्या मोबाइल चे टॉर्च सुरू केले जेणेकरून ओपरेशन थांबू नये.पण आपल्याला सांगू इच्छितो की त्यावेळी त्या रुग्णाची प्लास्टिक सर्जरी चालू होती!

mobile torch

लक्षणीय गोष्ट म्हणजे, ही अशी पहिलीच वेळ नाही की जेव्हा अशा प्रकारचा घटना घडल्या, 2016 मध्ये अशीच घटना हैदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये घडली. ज्यामध्ये डॉक्टर मानतात की ऑपरेशन दरम्यान लाईट गेल्यामुळे ऑपरेशन मोबाईल फ्लॅश लाइटच्या मदतीने केले गेले.

आमच्या मते जरी या घटना लाईट गेल्यामुळे झाल्या असतील, पण गोरखपूर मध्ये याआधी ऑक्सिजन वेळेवर मिळाला नाही त्यामुळे अनेक मुलांचा जीव गेला आहे त्याला जबाबदार कोण? हॉस्पिटल हे असे स्थान आहे जिथे प्रत्येक सुविधा असतात आणि कोणत्याही चुकांना वाव नसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यासारख्या बहुतेक प्रकरणांत देशातील सर्वात मोठे प्रसिद्ध रुग्णालये किंवा सरकारी इस्पितळांचा समावेश असतोे, जिथे लोक जातात जेणेकरून त्यांना उत्तम उपचार मिळू शकेल.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

लग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या ! लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का ?

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी !

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी ! येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली!

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली! राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …

ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी

अजब प्रेमची गजब कहाणी: ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला बोलतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *