Home / HEALTH / पहिल्या चित्रपटाने भाग्यश्रीला सुपरस्टार बनवले, पण आता असे जगते जीवन?

पहिल्या चित्रपटाने भाग्यश्रीला सुपरस्टार बनवले, पण आता असे जगते जीवन?

पहिल्या चित्रपटाने भाग्यश्रीला सुपरस्टार बनवले, पण आता असे जगते जीवन?

बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यानी पहिल्याच चित्रपटात बराच नावलौकिक मिळवला पण त्यानंतर त्या गायबच झाल्या. पहिल्या चित्रपटाद्वारे या अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या हृदयावर वेगळा प्रभाव पाडला. त्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटाने दर्शकांना वेडे केले.परंतु त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली नाही. भाग्यश्री, ह्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयासह लोकांचे ह्रदये जिंकले आहेत परंतु त्या नंतर त्या काही चित्रपटांनंतर त्या गायब झाल्या.

आज आपण याच नायिकाबद्दल बोलणार आहोत, ज्यानी सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर जवळजवळ चित्रपटांपासून अंतरच ठेवले. भाग्यश्री, जिने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे सगळ्याच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणारी ही एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे.

तिने आपले करिअर सलमान खान सोबत सुरू केले होते.

भाग्यश्रीने बॉलीवूडच्या दबंग खान, म्हणजे सलमान खान सोबत आपल्या करिअरची सुरुवात केली. एक काळ होता जेव्हा भाग्यश्री केवळ तिच्या सौंदर्याच्याच नव्हे तर तिच्या चित्रपटांसाठी देखील ओळखली जात होती. परंतु काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने या झगमगत्या दुनियेकडे दुर्लक्ष केले. सलमान खान आणि भाग्यश्रीचा पदार्पण चित्रपट ‘मैने प्यार किया’ यामध्ये भाग्यश्रीने एक निर्दोष मुलगी सुमनची भूमिका केली.
1989 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने दोघांना रातोरात स्टार बनवले. भाग्यश्रींना या चित्रपटासाठी फिल्मफेअर, सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कारही मिळाला. यानंतर ती कैद है बुलबुल, त्यागी, पाल, घर आया मेरा परदेसी या चित्रपटांत दिसली परंतु एक दोन चित्रपट वगळता तिची जादू प्रेक्षकांसमोर दिसली नाही.

या वयातही ती दिसते खूप मोहक:

पण आता भाग्यश्री चित्रपट उद्योगापासून पूर्णपणे दूर आहे. तिच्या चाहत्यांना माहिती नाही की ती आता कुठे असते. म्हणून आज आम्ही भाग्यश्रीशी संबंधित काही माहिती आपल्यासाठी आणली आहे.भाग्यश्री आता 49 वर्षांची आहे. पण वयाच्या 49 व्या वर्षी पण ती सुंदर दिसतेय.तिच्या फिटनेसमुळे ती सध्या मोठ्या मॉडेल आणि अभिनेत्री यांच्याशी स्पर्धा करतेय.
भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि वेळोवेळी तिचे फोटो पण शेअर करत असते. बॉलीवुडपासून दूर राहून पण भाग्यश्री रॉयल जीवन जगत आहे. 1990 मध्ये भाग्यश्रीने व्यापारी हिमालय दासणीशी लग्न केले.
आज भाग्यश्री दोन मुलांची आई आहे. तिला अभिमन्यू नावाचा 23 वर्षांचा मुलगा आणि अवंतिका नावाची एक 21 वर्षीय मुलगी आहे. आज आम्ही आपल्यासाठी भाग्यश्रीची सुंदर फोटो आणले आहेत. आपण तिचे काही मोहक फोटो पाहू.

About admin

Check Also

हॉटेलच्या एका रूममध्ये अविवाहित जोडप्याने एकत्र राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights !

हॉटेलच्या एका रूममध्ये अविवाहित जोडप्याने एकत्र राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights ! अनमॅरिड …

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला माहित पाहिजे !

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला …

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ?

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ? वेश्येबरोबर सेक्स करणे खरेच योग्य आहे का? या …

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल !

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल ! सहारनपुर: आज …

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… !

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… ! मुलींसाठी चुकूनही करु …

या कुत्र्याला विकत घेण्यासाठी लोक २ कोटी रुपये मोजायला देखील तयार आहेत ! पाहा असं काय आहे या कुत्र्यामध्ये ?

सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल ज्या काही दंतकथा पसरविल्या जातात त्यातील बहुतांश दंतकथा त्यांच्या आयुष्याशी निगडित असतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *