जर चालता चालता तुमच्यावर कुत्र्याने हल्ला केला तर या पद्धती वापराव्या , मग कुत्रा कधी पण तुम्हाला त्रास देणार नाही. – ONLINE MARATHI
Home / HEALTH / जर चालता चालता तुमच्यावर कुत्र्याने हल्ला केला तर या पद्धती वापराव्या , मग कुत्रा कधी पण तुम्हाला त्रास देणार नाही.
mobile तेही स्वस्त

जर चालता चालता तुमच्यावर कुत्र्याने हल्ला केला तर या पद्धती वापराव्या , मग कुत्रा कधी पण तुम्हाला त्रास देणार नाही.

जर चालता चालता तुमच्यावर कुत्र्याने हल्ला केला तर या पद्धती वापराव्या , मग कुत्रा कधी पण तुम्हाला त्रास देणार नाही.

कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्याच्या पद्धती::
जीवनात कधी कधी अशा परिस्थिती येतात की , ज्यावेळी आपले डोके काम करणे थांबते म्हणजेच आपण निराश होतो , तेव्हा अशा परिस्थितीमध्ये समजूतदारपणा आणि संयम दाखवावा लागतो .
अशा परिस्थितीमध्ये एक परिस्थिती ही आहे की जर आपल्यावर अचानकपणे कुत्र्याने ने हल्ला केला तर आपण चिंतीत होतो , ज्यामुळे आपली चिंता कमी होत नाही , तर अधिकच वाढते.

तर आज आम्ही तुम्हाला अशा परिस्थितीपासून बचाव करण्यासाठीचे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुम्हाला सुरक्षित ठेवू शकता…

कुत्र्याचा हल्ला टाळण्यासाठीचे मार्ग:

1.पळू नका

जेव्हा आपल्यावर कुत्रा हल्ला करतो तेव्हा आपण पळू नये. होय, जेंव्हा आपण पळता तेंव्हा कुत्रा आणखी जास्त हल्ले करण्याची शक्यता असते. आणि आपण कुत्र्यापेक्षा कधीही वेगवान धावू शकत नाही.

2.भिऊन जाऊ नका


अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही संयम ठेवला पाहिजे,होय जेंव्हा तुम्ही घाबरून जाता तेंव्हा कुत्रा तुमच्यावर अधिक हल्ला करेल. एवढेच नाही तर, आपण घाबरलो नाही तर, कुत्र्याला वाटेल की तो आपल्याला घाबरु शकत नाही आणि तो परत माघार घेईल.

3.कुत्र्याला खुन्नस देऊ नका

जर तुम्ही कुत्राच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न केला तर कुत्रा आणखी संतप्त होईल,त्यामुळे असा करणं धोकादायक ठरेल.

4. स्वत:ला हिम्मत द्या

अशा परिस्थितीत,आपण हाताची मुट आवळली पाहुजे कारण तसे केल्याने तुम्हाला धैर्य मिळते. आणि मग आपण कुत्र्याला घाबरणार पण नाही.

5.त्याचे भान भटकवा

सर्वोत्तम मार्ग आहे की आपल्याकडे काही वस्तू असाव्यात ज्या आपण दुसऱ्या दिशेला फेकून देऊ शकता,परंतु सावधगिरी बाळगा की आपण ज्या बाजूने उभे आहोत त्या बाजूने नव्हे तर दुसऱ्या दिशेने.असे केल्याने कुत्राचे लक्ष तुमच्यापासून विचलित होईल आणि या संधीचा फायदा घेऊन तुम्ही पळून जाल.

पण तरीही कुत्र्याने हल्ला केला तर:
हे सर्व असूनही,जरी कुत्र्याने हल्ला केल्यास आपण प्रथम घाबरून जाऊ नका. त्याऐवजी अशा काही पद्धती वापरा, जेणेकरून कुत्रा तिथून पळेल …

1. डाऊन स्पीड

एक कुत्रा हल्ला केल्यास, आपण त्याच्या डोके किंवा मान किंवा पाठीवर जोरात मारले पाहिजे जेणे करून त्याचे लक्ष दुसरिकडे जाईल. पण लक्षात ठेवा की आपल्याला त्याच्या बरोबर लढाई करायची नाहिये.

2. आवाज करा

जेव्हा अशी परिस्थिती असेल तेव्हा मदतीसाठी आवाज करा. असे केल्याने, आपल्या सभोवतालचे लोक आपल्याला वाचवू शकतात.

3. डॉक्टरांशी संपर्क साधा

कुत्र्याचा हल्ला झाल्यानंतर ताबडतोब डॉक्टरकडे जा, दुखापत लहान असतानाही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

mobile तेही स्वस्त

About admin

Check Also

तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !!

तुम्हाला प्रवासात उलटी होते का?? होत असेल तर हि पोस्ट खास आपल्यासाठी !! जर तुम्हाला …

तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी….

तुम्ही पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिता का?? तर बघा हि पोस्ट खास आपल्यासाठी…. रात्री झोपण्यापूर्वी …

तुम्ही पण घरात अगरबत्ती जाळता का??तर तुमच्यासाठी आहे ही धोक्याची घंटा… सावधान!!!

तुम्ही पण घरात अगरबत्ती जाळता का??तर तुमच्यासाठी आहे ही धोक्याची घंटा… सावधान!!! भारत देश हा …

तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय….

तुमच्याहि नाकावर ब्लॅक हेड आहेत काय?? असतील तर करा हा उपाय…. तुमच्या नाकावरील ब्लॅक हेड …

काय??? या १३ गोष्टी आपण भारतीय प्रत्येक दिवशी चूकीच्या करत असतो???

काय??? या १३ गोष्टी आपण भारतीय प्रत्येक दिवशी चूकीच्या करत असतो??? चला तर बघूया काय …

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा.

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *