विलक्षण परंपरा, व्यक्तिच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या आधी पोल नृत्यांगनाना बोलवले जाते. - ONLINE MARATHI
Home / HEALTH / विलक्षण परंपरा, व्यक्तिच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या आधी पोल नृत्यांगनाना बोलवले जाते.

विलक्षण परंपरा, व्यक्तिच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या आधी पोल नृत्यांगनाना बोलवले जाते.

विलक्षण परंपरा, व्यक्तिच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या आधी पोल नृत्यांगनाना बोलवले जाते.

मृत्यू झाल्यास डान्सरना बोलावतात: आपल्याला माहीत आहे की जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातात नाही.कोण जगेल आणि कोण मरेल,याचा देव स्वत: निर्णय घेतो. जो कोणी या पृथ्वीवर जन्म झाला आहे,त्याला कधी न कधी हे जग सोडून जावंच लागत.इथे अशी कोणतीही गोष्ट नाही जी कायम राहील. हा निसर्गाचा नियम आहे. जे आज आहे, हे उद्या नाही. गीतेत असे म्हटले आहे की आत्मा कधीही मरत नाही, त्याचे शरीर बदलते.

मृत लोकांना निरोप देण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात :

जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा त्याच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का लागतो. मृत्यूनंतर कुटुंब दुःखी होते आणि खूप रडतातही. पण जर एखाद्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला, तर लोक आनंदी असतात की त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य तर जगले आणि त्या नंतर ते दु:खापासून मुक्त झाले, यामुळे लोक फारच दुःखी होत नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यूनंतर निरोप देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पण इथली पद्धत जबरदस्त आहे.

अंत्यविधीमध्ये शवाच्या जवळ डान्सर्स पोल नृत्य करतात:

आपल्याला सांगू इच्छितो की चीनमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर या गोष्टी केल्या जात आहेत, कारण समजल तर तुम्ही चक्रावून जाल! होय, जेव्हा आम्ही तुम्हाला सत्य सांगू त्यावेळी तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खरं तर, चीनमधील एखाद्याच्या मृत्यूनंतर, पोल नर्तकांना नातेवाईकांसमोर नाचण्यास आमंत्रित केले जाते. आपण चकित झालात ना.हे जाणून घेतांना, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पोल-नर्तक तरी कुठेतरी नाही तर मृत व्यक्तीच्या मृत शरीराजवळ नृत्य करतात.

सर्व प्रथम, कुटुंब सदस्य स्ट्रीपर्सशी संपर्क साधतात:

घरापासून ते कबरेपर्यंत हे दृश्य पाहण्यास मिळते, जसे की कोणीतरी दफन होणार नाही,तर कोणाचीतरी वरात चालली आहे.पण यामागे काय कारण असेल, की असे केले जात असेल? याचे कारण समजून तुम्हाला आश्चर्य वाटेल. येथे जेव्हा कोणी मरण पावतो तेव्हा पोल डान्सर किंवा स्ट्रिपर यांना बोलवले जाते जेणेकरून जास्तीतजास्त लोक अंत्ययात्रेला सहभागी होतील आणि त्या मृत जीवाला शांतता मिळेल.

पण एका राजकीय पक्षाने याचा केला विरोध:

एवढेच नाही तर, अनेकदा कॉल गर्लला मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आमंत्रित केले जाते. या कॉल गर्ल्स शवपेटी किंवा कबर जवळ नृत्य करतात.चीनमध्ये अलीकडेच एका राजकीय पक्षाने या विचित्र परंपरेचा विरोध केला आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की हे एक अतिशय घाणेरडे आणि निम्न पातळीचे काम आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर वेश्यांना नृत्य करणे चुकीचे आहे. बर्याच वेळा या वेश्या त्यांच्या मर्यादा ओलांडतात. त्यांना त्या काळात कुटुंबातील मुले आणि महिला पण पाहतात.

About admin

Check Also

How to Find Producing Essay Language On the internet

The key benefits of Publishing Essay Language No matter your options after, transforming into a …

Quite Possibly The Most Amazingly Disregarded Help answer for Qualified Term Paper Writers

Undoubtedly, you could be believing that persons needs to point out that. It’s never chance …

The Advantages of Get Book Report

You may always get the vital snippets of the book from excellent sources including medium.com. …

Everything you Need to Find out about Essay Writer On the net

Brandnew essays could be produced whilst the specific day, and sometimes maybe in a handful …

Successful Tips for Apa Case Study Template You Can Use Today

You will decide upon the last number of personas, which it is sensible to create. …

Unbiased Report Exposes the Unanswered Inquiries on Written Papers On the net

The Ultimate Handbook to College Essay Service About the reverse side, also you wish to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *