14 वर्षीय मुलाने दिली 20 अंडी,तपासणीसाठी आलेले डॉक्टर पण हैराण झाले.? – ONLINE MARATHI
Home / HEALTH / 14 वर्षीय मुलाने दिली 20 अंडी,तपासणीसाठी आलेले डॉक्टर पण हैराण झाले.?

14 वर्षीय मुलाने दिली 20 अंडी,तपासणीसाठी आलेले डॉक्टर पण हैराण झाले.?

14 वर्षीय मुलाने दिली 20 अंडी,तपासणीसाठी आलेले डॉक्टर पण हैराण झाले.?

अंडी हा शब्द कानावर पडल्यावर आपल्याला कोंबड्या आठवतात. ओमेलेट, बॉयल, अंडाकरी हे पदार्थ आठवून जीभेला पाणी सूटते. काही इतर अंडी आहेत, जे परीक्षेत शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. परंतु नुकताच इंडोनेशियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे,जिथे एक मुलाने आतापर्यंत 20 अंडी दिली आहेत असा दावा आहे. मुलगा गेल्या तीन वर्षांपासून हा कारनामा करत आहे. ज्याद्वारे डॉक्टर देखील आश्चर्यचकित आहेत.

कोंबडी आधी आली की अंडे? हा प्रश्न आपण अनेक वेळा ऐकला असेल.पण अंडे आणि कोंबडी यांचा संबंध तुम्हाला माहीतच असेल.विज्ञान असे म्हणते की मनुष्य अंडी देऊ शकत नाहीत. हे अशक्य आहे, पण हे तर विज्ञान म्हणते. जो मुलगा हे म्हणत आणि करीत आहे हे तर त्यानी स्वत:हुन पाहिले आहे, आणि आता ते हे कोडे समजण्यात शास्त्रज्ञ व्यस्त आहेत.एक इंडोनेशियन मुलगा अंडी देतो आणि आतापर्यंत दोन वर्षांत त्याने 20 अंडी दिली आहेत. जेव्हा डॉक्टरांना याची माहिती मिळाली आणि त्यांना ते प्रत्यक्षात दिसले, तेव्हा आश्चर्यचकित झाले.

डॉक्टर तपासनी करत आहेत:

माहिती नुसार, हा प्रकार इंडोनेशियाच्या दक्षिणेला स्थित सुलावेसी राज्याच्या संबंधित आहे. जिथे राहणाऱ्या मुलाचे नाव अकमल आहे.तर त्याचा पिता रुझिल म्हणतो,त्यांचा मुलगा जी अंडी देतो त्यामध्ये एकतर , पिवळा भाग असतो किंवा पांढरा. पहिल्यांदा जेव्हा त्यानी ते अंडे फोडले, तेव्हा त्यात पिवळा भाग म्हणजे एग योकच होते. प्रथम डॉक्टरांना ह्यावर विश्वास बसत नव्हता. पण सोमवारी,जेव्हा अकमलने डॉक्टरांसमोर दोन अंडी दिली तेव्हा त्यांना पण आश्चर्य वाटले. डॉक्टरांच्या मते, मानवांनी अंडी घालणे अशक्य आहे.स्थानिक यूसुफ रुग्णालयातील डॉक्टरांची एका पथकाने हे अंडी तपासले तेंव्हा ते कोंबडी चे अंडे असल्याचे आढळले. या मुलामध्ये हे अंडी हे जाणूनबुजून घातले असल्याचा संशय डॉक्टरांना आहे.

जाणूनबुजून ठेवल्याचा संशय:

तसेच, हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद तस्लीम म्हणाले – आम्हाला हा संशय आहे की ही अंडी जाणूनबुजून त्याच्या आत ठेवन्यात आलीत. परंतु आम्ही ते थेट पाहिलेले नाही. वैज्ञानिकदृष्ट्या, अंडी मानवी शरीराच्या आत तयार करता येत नाहीत. विशेषतः पचन व्यवस्थेत तर हे अशक्यच आहे. तस्लीम म्हणतात की अकमलला एका आठवड्यासाठी देखरेखीत ठेवण्यात आले आहे. या काळादरम्यान, अकमलचे वडील म्हणाले की,त्याने कधीही अंडे खाल्ले नाही आणि ना या प्रकरणात काळ्या जादूचा समावेश आहे.

पिता बोलले की ही काळी जादू नाही:

अकमलचे वडील म्हणाले, दोन वर्षांत त्याने 18 अंडी दिलीत आणि आता दोन दिली, म्हणजेच त्यांने एकूण 20 अंडी दिली. मी प्रथम अंडे फोडले तेव्हा ते आतून संपूर्ण पिवळे होते. एक महिन्यानंतर मी दुसरे अंडे फोडले, तेव्हा त्यात संपूर्ण भाग पांढरा होता, पिवळा नाही! मी माझ्या गावाचा आहे, आणि इथे कोणतीही काळी जादू नाहीये.माझ्या देवाबद्दल मला अजिबात शंका नाही.

सर्वात प्रथम याने दिली होती अंडी :

तुम्हाला सांगू इच्छितो की, एखाद्या व्यक्तीने इंडोनेशियामध्ये आधी अंडी दिली आहेत. 2015 मध्ये, तंजुंग वांगी मध्ये एका वयस्कर इसम काकेक सिनिन ने अंडी घालुन सर्वांना आश्चर्यचकित केले होतेे.त्याच म्हणणं होतं की कोंबडी सारखे दिसणारे हे अंडे त्याने दिले आहे.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

वेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार !

  तुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …

लग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या ! लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का ?

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी !

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी ! येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली!

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली! राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *