औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडल्यावरुन तणाव; आरोपींना अटक – ONLINE MARATHI
Home / NEWS / औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडल्यावरुन तणाव; आरोपींना अटक

औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडल्यावरुन तणाव; आरोपींना अटक

औरंगाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले पोस्टर फाडल्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही दगडफेकीच्या घटना घडल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोस्टर फाडल्याच्या या प्रकारामुळे शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी येथील कॅनॉट प्लेस परिसरातील दुकाने बंद पडली. दरम्यान, टी. व्ही. सेंटर भागात दगडफेकीची एक किरकोळ घटना घडली. त्याचबरोबर मुकुंदवाडी पोलिस स्‍टेशनसमोर जालन्‍याहून येणाऱ्या दोन बसवरही जमावाकडून दगडफेक करण्‍यात आली.

काही आक्रमक झालेल्या तरुणांनी यावेळी बॅनर फाडणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. दोन दिवसांमध्ये गुन्हेगारांना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच शहरातील तणाव काहीसा निवळला होता.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

वेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार !

  तुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …

जर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा

जर तुमच्या GF चे एकापेक्षा एक मेल फ्रेंड्स असतील, तर असे करा तिला हँडल! GF …

जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी

जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी नाराज असेल तर, या सोप्या पध्दतीने मनवून, परत होणार तुमची दीवानी …

जर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्या असेल तर …. भित्र्या लोकांनी वाचू नये

विसरूनही या ३ लोकांना धोका नका देऊ, नाहीतर आयुष्य् खराब होऊन जाईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या …

तुम्हाला अश्या प्रकारच्या मुली प्रेमात धोका देतात . लहान मुलांनी वाचू नये

चांगल्या आणि खऱ्या प्रेमाजवळ इशारा करतात ही भांडंण प्रेम जेव्हा जेव्हा सुरू होते तर याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *