काय तुम्हाला हे माहिती आहे की नोटा वरती, "मैं धारक को अदा करने का वचन देता हूं" अस का लिहलेले असते? माहिती करून घ्या आणि मित्रांना शेयर करा.. - ONLINE MARATHI
Home / Inspiration / काय तुम्हाला हे माहिती आहे की नोटा वरती, “मैं धारक को अदा करने का वचन देता हूं” अस का लिहलेले असते? माहिती करून घ्या आणि मित्रांना शेयर करा..

काय तुम्हाला हे माहिती आहे की नोटा वरती, “मैं धारक को अदा करने का वचन देता हूं” अस का लिहलेले असते? माहिती करून घ्या आणि मित्रांना शेयर करा..

काय तुम्हाला हे माहिती आहे की नोटा वरती, “मैं धारक को अदा करने का वचन देता हूं”

अस का लिहलेले असते? माहिती करून घ्या आणि मित्रांना शेयर करा..

 

 

 

 

आपण सर्वजण रोज पाच रुपयाच्या नोटा ते २००० रुपयाच्या नोटपर्यंतच्या नोटांचा उपयोग काही ना काही खरेदी करण्यासाठी करत असतो.परंतु तुम्ही कधी एका गोष्टीचा कधी विचार केला आहे का की छोट्या नोटपासून ते मोठ्या नोटापर्यंत सर्वच नोटांवर ती सारखीच असते.आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या देशांच्या नोटावर लिहलेल एक वाक्य,”मैं धारक को अदा करने का वचन देता हूं..”तुम्हीसुद्धा नोटांवर हे वाक्य वाचलं असेल आणि नसेल तर आता लगेच नोटांवर असलेलं हे वाक्य पहा.

तुम्ही कधी असा विचार केला आहे का हे अस का लिहलेले आहे,याचा अर्थ काय असेल? नोटाना घेऊन आपल्या मनात अजूनही बरेच प्रश्न पडलेले असतील.जस की २० रुपयाच्या नोटेचा कलर गुलाबी का असतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

२० रुपयाच्या नोटांचा रंग गुलाबी ठेवण्यामागे कहाणी सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आहे.जेव्हा इंदिरा गांधी आपल्या देशाची प्रधानमंत्री होती तेव्हा त्यांनी २० रुपयाची नोट चलनात येण्या अगोदर मीटिंग बोलावली होती.त्यामध्ये हा निर्णय घ्यायचा होता की नोटांचा रंग आणि आणि आकार कसा असेल? या बैठकीत खूप जणांनी आपली आपली डिझाईन इंद्रा गाँधी यांना दाखवली.त्या सर्वापैकी एकही डिझाईन इंदिरा गांधी यांना पसंत आली नाही.त्यावेळी बैठकीत महाराष्ट्राचे पूर्व मुख्य सचिव पी डी कासबेकर हेसुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी मीटिंग मध्ये नाइलोनची टी शर्ट घातली होती.तेव्हा अचानक इंदिरा गाँधी यांची नजर कस्बेकर यांच्या खिष्यावर पडली.त्यांच्या खिष्यावर एक कलरफुल लिफाफा होता तो इंदिरा गाँधी यांना खूपच पसंत आला.त्यावेळी त्या कास्बेकर यांच्या खिष्याकडे एकटक पाहत होत्या,जे की कास्बेकर यांना खूपच अजीब वाटलं.

नंतर इंदिरा गाँधी ने कस्बेकर यांना तो लिफाफा मागितला आणि त्या सर्वांना सांगितलं की मला या कलारची नोट पाहिजे आहे.या पद्धतीने इंदिरा गाँधी यांनी आपला निर्णय घेऊन टाकला आणि बैठक संपवली. तो जो लिफाफा होता तो एका लग्नाच्या कार्डचा होता.२० रुपयाची नोट पहिल्यांदा १ जून १९९८२ मदे गुलाबी रंगात छापण्यात आली.

नोटबंदी नंतर ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा बंद झाल्या आणि सोबतच ५०० आणि २००० हजार रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आल्या.आणि त्या नोटांचे कलर आणि डिजाइन सुद्धा चेंज करण्यात आली.पण २० रुपयाच्या नोटा मध्ये कसलही बदल करण्यात आला नाही.

तर ही गोष्ट झाली २० रुपयाच्या नोटांची आता ही दुसरी खूप लोक जाणून घेऊ इच्छितात की नोटांवर की ‘मैं धारक को अदा करने का वचन देता हूं’ अस का लिहलेले असते?असा प्रश्न खूप साऱ्या इंटरव्यूअधे विचारण्यात आलेला आहे.कदाचित तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल.पण काळजी करण्याचे काही कारण नाही कारण आज आम्ही तुम्हाला याच उत्तर सांगणार आहोत.कदाचित तुम्हाला तुमच्या भविष्यात याचा फायदा होऊ शकतो.

RBI च्या जेवढ्या काही करंसी प्रिंट आहेत त्यांच्या किमतीचे सोने त्यांच्याकडे सुरक्षित ठेवलेलं आहे. आरबीआय आपल्या धारकाना असा विश्वास देण्यासाठी हे कथन लिहते की जर तुमच्याकडे २० रुपये असतील तर याचा अर्थ असा आहे की रिज़र्व बैंकेकडे आपले २० रुपयाचे सोने आहे.याच पद्धतीने बाकी नोटांवर हे लीहण्याचा आर्थ आहे की त्या नोटांच्या किमातीवढे आपले सोन रिजर्व बैंकेकडे आहे.आणि ते सोने रिजर्व बैंक तुम्हाला त्या नोटांच्या बदल्यात देण्यासाठी वचनबध्द आहे.

About admin

Check Also

How to Find Producing Essay Language On the internet

The key benefits of Publishing Essay Language No matter your options after, transforming into a …

Quite Possibly The Most Amazingly Disregarded Help answer for Qualified Term Paper Writers

Undoubtedly, you could be believing that persons needs to point out that. It’s never chance …

The Advantages of Get Book Report

You may always get the vital snippets of the book from excellent sources including medium.com. …

Everything you Need to Find out about Essay Writer On the net

Brandnew essays could be produced whilst the specific day, and sometimes maybe in a handful …

Successful Tips for Apa Case Study Template You Can Use Today

You will decide upon the last number of personas, which it is sensible to create. …

Unbiased Report Exposes the Unanswered Inquiries on Written Papers On the net

The Ultimate Handbook to College Essay Service About the reverse side, also you wish to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *