माहितीय का तुम्हाला 😱 किती घेतात चला हवा येऊ द्या चे कलाकार 👇 वाचा इथे क्लीक करून – ONLINE MARATHI
Home / Inspiration / माहितीय का तुम्हाला 😱 किती घेतात चला हवा येऊ द्या चे कलाकार 👇 वाचा इथे क्लीक करून

माहितीय का तुम्हाला 😱 किती घेतात चला हवा येऊ द्या चे कलाकार 👇 वाचा इथे क्लीक करून

काय मंडळी हसताय ना…. हसायलाच पाहिजे’ म्हणत ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोदवीरांनी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी खळखळून हसायला भाग पाडले. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. या कार्यक्रमामध्ये कधी कधी भारत गणेशपुरे हे कुशल बद्रिकेला मिश्किलपणे म्हणतात, ‘ओव्हरअॅक्टिंग करु नकोस. जेवढा पर डे आहे तेवढाच अभिनय कर.’ पण या कलाकारांना खरोखर किती पगार मिळत असेल याचा आपण कधी विचार केलाय का? चला तर आज आपण जाणून घेऊया थुकरटवाडीतील कलाकारांचे मानधन. विविध वेबसाईट्स आणि यूट्यूब चॅनेल्सवर या कलाकारांच्या मानधनाची माहिती दिसते आहे.

चला हवा येऊ द्या’चा लेखक, दिग्दर्शक आणि निवेदक असणारा निलेश साबळे अंदाजे सव्वा लाख रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

भाऊशिवाय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम पूर्ण होणं अशक्य आहे. सर्वांचा लाडका असलेला हा अभिनेता जवळपास अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

कोणत्याही भूमिका लिलया साकारणारा अभिनेता कुशल बद्रीके अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

आपल्या ढोलकीच्या तालावर सर्वांना नाचवणारा ढोलकीवादक तुषार देवल अंदाजे ६५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, या मानधनाला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

वेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार !

  तुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली!

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली! राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …

ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला.अजब प्रेमची गजब कहाणी

अजब प्रेमची गजब कहाणी: ज्याची सुरूवात एका प्रसंगाने झाली आणि तो प्रसंग लग्नापर्यंत पोहोचला बोलतात …

जर तुमची GF/FB कोणाशी जास्त फोन वर बोलते ओळखायचे असल्यास या 3 उपाय करा

जर तुमच्या GF चे एकापेक्षा एक मेल फ्रेंड्स असतील, तर असे करा तिला हँडल! GF …

लग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे

जेव्हा पण मिळेल एकांत तेव्हा नवरा-बायकोने ठेवले पाहिजे या गोष्टीचे ध्यान, त्यामुळे सुखी वैवाहिक जीवन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *