बालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचार! बघा खूपच ओळखीचा चेहरा आहे!! – ONLINE MARATHI
Home / HEALTH / बालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचार! बघा खूपच ओळखीचा चेहरा आहे!!

बालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचार! बघा खूपच ओळखीचा चेहरा आहे!!

बालपणात झाला या फेमस अभिनेत्री वर अत्याचार!बघा खूपच ओळखीचा चेहरा आहे!!

बॉलीवुड खूपच प्रसिद्ध एक्ट्रेस सोनम कपूर आज कोणत्याच ओळखीसाठी मोहताज नाही आहे.आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो सोनम ने राजीव मसनद च्या फेमस टीवी शो ‘बॉलीवुड रॉउंड ‘ मध्ये आपल्या बालपणात जोडलेली अशी घटना सांगितली आहे I माहिती झाल्यावर तुम्हा खूप हैरानी झाली तर नवल नाही.हो बॉलीवुडचां सदाबहार अभिनेता अनिल कपूर याची मुलगी सोनम कपूर हिने सांगितले की तिचे बालपणात शारीरिक शोषनाची शिकार झाली आहे.सोनम हीची ही गोष्ट समजल्यावर तिथे असणारा प्रत्येक जन दंग राहिला.

बॉलीवुड मध्ये सोनम कपूरला आपल्या अनोख्या स्टाइल आणि फैशन साठी खूपच ओळखलं जातं.युवा पीढ़ी साठी एक खूपच आदर्श ठरलेली सोनाम ने खूप कमी वयात खूप मोठे यश मिळवलेले आहे.आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या शो मध्ये सोनम हिच्यासोबत अजून चार अभिनेत्री सुद्धा तिथे होत्या. ज्यामध्ये जिनमें राधिका आप्टे, विद्या बालन, अनुष्का शर्मा आणि आलिया या होत्या.

जेव्हा सोनम ने ह्या घटनेबद्दल सांगितले तेव्हा त्या शोमध्ये उपस्थित असल्या बाकीच्या अभिनेत्रींनी ऐकून खूपच हैराण झाल्या की सोनम कपूर सेक्सुअल अब्यूज बद्दल सांगत होती.त्याचवेळी त्यांनी आपल्या बालपणात झालेल्या घटनेबद्दल सांगितलं पण सोनम ने हे नाही सांगितल की तिच्यासोबत अशी हरकत करणारा तो कोण होता.त्या शो मध्ये राजीव ने त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं पूर्ण प्रयत्न केला पण सोनमने त्याच्याबद्दल बिलकुल काहीच सांगितले नाही.

सोनम कपूर ने सांगितले की जे बालपणात जे काही माझ्यासोबत झाले आहे ते खूपच वाईट झाले आहे.हे आगत असताना तिच्या डोळ्यात पाणी येतं होते. सोनम कपूर हीच्या मतानुसार जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती खूप नासमझ होती.पण जस जस ती मोठी होत गेली तेव्हा तिला कळले की जे तिच्या सोबत झाले आहे ते खूपच वाईट आहे.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

वेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार !

  तुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …

लग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या ! लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का ?

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी !

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी ! येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली!

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली! राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *