आफ्रिदीने आपल्या तिरंगा साठी असे काही केलं,त्यासाठी त्याला सल्यूट.. – ONLINE MARATHI
Home / Inspiration / आफ्रिदीने आपल्या तिरंगा साठी असे काही केलं,त्यासाठी त्याला सल्यूट..
mobile तेही स्वस्त

आफ्रिदीने आपल्या तिरंगा साठी असे काही केलं,त्यासाठी त्याला सल्यूट..

Respect!आफ्रिदीने आपल्या तिरंगा साठी ने काही
केलं,त्यासाठी त्याला सल्यूट..

क्रिकेट हा खेळ एवढं जीवा भावाचा खेळ झाला आहे की या खेळाचे जगात लखी दिवाणे आहेत हे तुम्हाला सांगण्याची बिलकुल गरज नाही आहे.या क्रिकेप्रेमींना क्रिकेट म्हणजे जणू काही सर्व काही अस असल्यासारखं आहे.आणि त्याच जर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात जर लढत असेल तर आपल्या देशातील क्रिकेप्रेमींचां जल्लोष बघण्यारखा असतो.एवढंच काय तर जगभरातील क्रिकेप्रेमींना या सामन्याची उस्तुकाता लागलेली असते. आणि दोन्ही देशातील खेळाडू मध्ये सुद्धा पराकोटीची टक्कर लागलेली आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. दोन्ही देशांचे दर्शक आपल्या टीमला सपोर्ट करण्यात एवढे व्यस्त असतात की त्यांना त्यावेळी त्यांना तो फक्त सामना चालू आहे एवढंच माहिती असतं बाकी त्यांच्यासाठी काहीही नसते.

A post shared by Shahid Afridi (@safridiofficial) on

 

खेळाची भावना हृदयातून असते आणि खरीच जर मन चांगले असेल तर त्याला कसल्याही मर्यादा त्याला काहीच मयाने ठरत नाहीत.अलीकडे याचाच प्रत्यय पाकिस्तानचा पूर्व कप्तान शहीद अफरीदी याच्या वागण्यातून दिसलेला आहे.त्यामुळे आपल्या आपल्या मनात त्याच्याबद्दल एक आदराचे स्थान निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

अलीकडेच शाहिद अफरीदी याची टीम आणि कपिल शर्मा यांची टीम दोन्हींमध्ये स्विट्ज़रलैंड येथे Ice Cricket खेळला गेला होता.त्यावेळी खूपच थंडी असून सुद्धा प्रेक्षकांनी तो सामना पाहण्यासाठी एकाच गर्दी केली होती,ती पाहण्यासारखी होती. तिथे जमलेले बरेच प्रेक्षक शाहिद याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उतावळे झालेले पाहायला मिळाले.

याच वेळी एका भारतीय मुलीचे शाहिद सोबत एक सेल्फी घेण्यासाठी शाहिदला विनंती केली.तेव्हा शाहिद त्या मुलीबरोबर सेल्फी घ्यायला तयार झाला,त्यावेळी त्या मुलीच्या हातामध्ये तिरंगा गुंडाळलेल्या अवस्थेत होता तेव्हा ते पाहून शाहिदने त्या मुलीला तिरंगा सरळ पकडायला सांगितला.आणि ही काही एक साधी गोष्ट नाही आहे,तर यामध्ये खूप मोठा संदेश आहे.जो की शाहिदने भारतीय तरुणीला दिला आणि तिरंगा सरळ पकडायला सांगून मग सेल्फी काढला.

एक गोष्ट यावरून नक्की कळते की तुम्ही कोणत्याही देशाचे असला तरीही दुसऱ्या देशासाठी सुधा हृदयात एक सन्मान असला पाहिजे.कारण मन चांगले असेल तर त्याला देशाच्या सीमा मॅटर करत नाहीत हे यावरून दिसते.

mobile तेही स्वस्त

About admin

Check Also

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् वाचा.

जेव्हा मुलीचा वॉटसअप नंबर मुलाच्या हाती लागतो???? तर काय होते, नक्की बघा आणि मजेदार जोक्स् …

तुम्ही या कॉपीबहाद्दरांना पाहून आपले हसू रोकू शकणार नाही!!!!

तुम्ही या कॉपीबहाद्दरांना पाहून आपले हसू रोकू शकणार नाही!!!! आज, आम्ही तुम्हाला काही सांगतो तुम्ही …

तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू शकते तुमचे स्वास्थ्य!!

तुम्ही पण अशी लाल पट्टी असलेली औषधे विकत आणतात काय?? तर वेळीच व्हा सावधान ,बिघडू …

तुमच्या घरात या वस्तू आहेत का? लगेच फेकून द्या नाहीतर नुकसान होईल

तुमच्या घरात या वस्तू आहेत का? असतील तर व्हा सावधान ! तर घरात पैसे येनार …

माणसांना करंट लागतो पण चिमण्यांना का नाही लागत, चला जाणून घेऊ या की काय आहे नेमके रहस्य?

माणसांना करंट लागतो पण चिमण्यांना का नाही लागत, चला जाणून घेऊ या की काय आहे …

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत.

जाणून घ्या 2000 ची नोट छापायला किती येतो खर्च ? जाणून घ्या प्रत्येक नोटेची किंमत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *