Home / HEALTH / शाहिद आफरीदी आणि या हॉट बॉलीवुड एक्ट्रेस यांच्या अफेयारच्या चर्चेला आले उधाण..बघा कोण आहे ती

शाहिद आफरीदी आणि या हॉट बॉलीवुड एक्ट्रेस यांच्या अफेयारच्या चर्चेला आले उधाण..बघा कोण आहे ती

शाहिद आफरीदी आणि या हॉट बॉलीवुड एक्ट्रेस यांच्या अफेयारच्या चर्चेला आले उधाण..बघा कोण आहे ती

जस को सर्वांना माहिती की जैसे पाकिस्तान क्रिकेट टीमचां पूर्व कप्तान शाहिद अफरीदी याला सर्वजण ओळखतात.याला जगातील विस्फोटक फलंदाजपैकी एक विस्फोटक फलंदाज अशी ओळख आहे.शहीद आफ्रिदी ने आपल्या अंतराष्ट्रीय करियर मध्ये खूप यश मिळवले आहे.

सध्यातरी शाहिद खूप मोठ्या मोठ्या लीग मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे.मागच्या वर्षी खेळलेल्या आणि दुबई मध्ये झालेल्या टी-२० क्रिकेट लीग मध्ये शाहिद आफरीदी याच नाव बॉलीवुड एक्ट्रेस जरिन खान हीचाशी जोडलं गेलं आहे.

आपल्या माहिती साठी आम्ही तुम्हाला सांगतो की जरीन खान ही शाहिद अफरीदी याच्या टीमची ब्रांड एम्बेसडर होती.त्यामुळे तिथेच या दोघांचे भेटणे झाले.शाहिद आफ्रिदी या टीमला जुडल्यामुळे जरीन खान खूपच खुश होती.आणि तिने असही सांगितलेलं आहे की ती छोटी असताना पासूनच शाहिद आफ्रिदी ची मोठी फॅन आहे.

या टूर्नामेंट मध्ये जरिन खणला प्रत्येक मैच मध्ये अफरीदी च्या टीमला चीयर्स करत असताना पाहायला मिळाली आहे.तिने अफरीदी आणि त्याच्या मुलींसोबत खूप फोटोशूट केलेलं आहे आणि त्यातील बऱ्याच फोटो जरीन हिने सोशल मीडिया वर शेयर सुद्धा केलेल्या आहेत.

परंतु जेव्हा जरिनला हे कळले की तिच्याबद्दल आणि शाहीद बद्दल लोकामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे तेव्हा ती खूपच नाराज झाली.आणि तिने ही आपली नाराजगी उघडपणे ट्विटर वरती मांडली आहे.

ज़रीन ने ट्वीट मध्ये अस लिहले की शाहिद हा एक पारिवारिक माणूस आहे आणि जर लोकांमध्ये आमच्याबद्दल काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते साफ चुकीचे आहे.आणि तिने चालू असलेल्या चर्चेचे खंडन केले आणि तिने स्पष्ट केले आम्ही फक्त एक चांगले मित्र आहोत.

आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आप की या टुर्नाम्नेट मध्ये शाहिद याची टीम सेमीफाइनल पर्यंत पोहचली होती.

About admin

Check Also

हॉटेलच्या एका रूममध्ये अविवाहित जोडप्याने एकत्र राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights !

हॉटेलच्या एका रूममध्ये अविवाहित जोडप्याने एकत्र राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights ! अनमॅरिड …

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला माहित पाहिजे !

जाणून घ्या कंडोम’ च्या बाबतीत या १५ मजेदार गोष्टी, ५ वि गोष्ट तर प्रत्येक मुलाला …

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ?

वेश्येकडे जाऊन उपभोग घेणे किती योग्य ? वेश्येबरोबर सेक्स करणे खरेच योग्य आहे का? या …

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल !

ढोंगी बाबाची हैवानियत, प्रेग्नेंट महिले सोबत केले असे काही जाणून थकक व्हाल ! सहारनपुर: आज …

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… !

मुलींसाठी चुकूनही करु नका या ५ गोष्टी, नाही तर तुम्हाला भोगावे… ! मुलींसाठी चुकूनही करु …

या कुत्र्याला विकत घेण्यासाठी लोक २ कोटी रुपये मोजायला देखील तयार आहेत ! पाहा असं काय आहे या कुत्र्यामध्ये ?

सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल ज्या काही दंतकथा पसरविल्या जातात त्यातील बहुतांश दंतकथा त्यांच्या आयुष्याशी निगडित असतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *