जास्त दिसत नाहीत या स्टारच्या मुली,पण सौन्दर्य आणि ग्लॅमरच्या बाबत देऊ शकतात सगळ्या स्टार्स ना मात??? - ONLINE MARATHI
Home / HEALTH / जास्त दिसत नाहीत या स्टारच्या मुली,पण सौन्दर्य आणि ग्लॅमरच्या बाबत देऊ शकतात सगळ्या स्टार्स ना मात???

जास्त दिसत नाहीत या स्टारच्या मुली,पण सौन्दर्य आणि ग्लॅमरच्या बाबत देऊ शकतात सगळ्या स्टार्स ना मात???

जास्त दिसत नाहीत या स्टारच्या मुली,पण सौन्दर्य आणि ग्लॅमरच्या बाबत देऊ शकतात सगळ्या स्टार्स ना मात???

 

 

 

 

नवीन जनरेशन चे फेमस स्टार किड्स जसे की सुहाना खान, सारा अली खान, ख़ुशी आणि जानवी कपूर यांच्याबाबत सर्वजण जाणतात. आजकाल कोणतीनाकोनती बातमी येत असते.पण काही स्टार किड्स असे पण आहेत जे खूप सुंदर आहेत आणि ग्लॅमरस असून देखील लाइमलाइट मध्ये येण्यास त्यांना आवडत नाही. अशीच आहेत स्टार किड्स ज्या आहे कंपोज़र आणि सिंगर अनु मलिक यांच्या मुली.

अनु मलिक यांच्या खूपच सुंदर अशा दोन मुली आहेत त्यांची नावे आहेत, अदा मलिक आणि अनमोल मलिक.सध्यातरी अनु मलिक हे फिल्म इंडस्ट्री मध्ये जास्त सक्रीय नाहीत.पण फिल्म ‘जुड़वा २’ चे त्यांचे फेमस गाने ‘उंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन’ ने प्रत्येक ठिकाणी धूम केली. ५६ वर्षीय अनु मलिक यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अनमोल ला ‘सिंगिंग’ आणि अदा ला ‘फैशन’मध्ये इंटरेस्ट आहे.


८० च्या दशकात अनु मलिक यांनी अनेक फिल्म मध्ये छान गाणी गायली. अनु मलिक यांनी अंजू मलिक बरोबर लग्न केले.या कपल ला दोन मुली झाल्या अनमोल आणि अदा मलिक. अनु मलिकची मोठी मुलगी अनमोल ने वडिलांच्या पायावर पाय ठेवून सिंगिंगला आपले करिअर मानले आहे तर छोटी मुलगी हि फॅशन मध्ये इंटरेस्ट दाखवते.

डान्स विडियो केला शेयर

Have you heard the song yet? 🎶 . Into The Night- @anmolmalik5

A post shared by Adaa Mallikk (@adamalikworld) on

नुकताच दोन्ही बहिणींनी एक डान्स विडिओ शेयर केला आहे. यामधून माहित होते की,त्यांची डान्स मध्ये देखील आवड आहे. दोन्ही मुली ह्या सुंदर आहेत पण त्या लाइमलाइट पासून दूर आहेत.


मोठी मुलगी अनमोल चे वय २७ आणि अदा चे २२ वर्ष आहे. अनमोल ने ५ व्या वर्षात फिल्म ‘बीवी नंबर १ ’ मध्ये गाणे गायलं होत.याच्याव्यतिरिक्त प्यार की मां की (हाउसफुल ३), ओल्ड स्कूल गर्ल (तनु वेड्स मनु रिटर्न्स) आणि गन्नू रॉक्स (सोनाली केबल) सारख्या गाण्यांना आपला आवाज दिला.तसेच अदा आपले नशीब फॅशन इंडस्ट्री मध्ये आजमावत आहे.अदाने पर्सन स्कूल ऑफ डिज़ाइन, न्यूयॉर्क मधून फॅशन डिजाइनिंगचा कोर्स केला आहे. अदा हि सोशल मीडियावर खूप एक्टिव आहे. इंस्टाग्रामवर आपली लाईफ आणि वेकेशन आणि फॅशन बाबत सर्व पोस्ट शेअर करत असते.

About admin

Check Also

तुम्हाला माहीत आहे का की ब्राम्हण कांदा-लसूण का खात नाहीत ?

भारत हा एक अशा प्रकारचा देश आहे जिथे अनेक धर्म आणि त्यांच्या संस्कृती आहेत. यातीलच …

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *